
22/01/2025
हॅलो दिव्याशक्ती हीलिंग मध्ये तुमचे स्वागत आहे,मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो,
तुमचा काय आजार आहे ते सांगा.
दिव्यशक्ती हिलिंग मध्ये आम्ही प्राणिक हीलिंग या हजारो वर्ष जुण्या उपचार पद्धतीने उपचार करतो.
#थोडक्यात माहिती.
1. प्राणिक हीलिंग उपचारासाठी तुम्ही समोर असणे गरजेचं नाही.
2. प्राणिक हीलिंग ही एक दुरुस्त (Distance) उपचार पद्धती आहे, यातून तुम्ही तुमच्या घर बसल्या उपचार घेऊ शकता.
3. प्राणिक हीलिंग मध्ये आम्ही तुमच्या ऊर्जा शरीरातील चक्र शुद्ध करून त्याला विविध प्राण अर्जेंने उर्जित करतो आणि आजारग्रस्त भागालाही शुद्ध करून उपचार देतो.
4. प्राणिक हीलिंग ने 100% आजार बरे होतात.