Ayurvedcity

Ayurvedcity A place to rejuvenate your body and soul!

Located in the scenic tranquility of Satara, Ayurved City is the best choice not just for treatments, but also your vacations.

वैद्यांची दिवाळी.... म्हणजे धन्वंतरी पूजन ☺️🙏@ आयुर्वेद सिटी 💐💐
29/10/2024

वैद्यांची दिवाळी.... म्हणजे धन्वंतरी पूजन ☺️🙏
@ आयुर्वेद सिटी 💐💐

05/07/2024

Vari hospital Ayurvedcity

05/07/2024

mile stone

20/06/2024

*5 वर्षाचा स्वमग्न आणि एकदम hyperactive मुलगा शिरोधारा चिकित्सेने एकदम शांत झाला आहे.... 👍🏻 जय हो आयुर्वेद...‌* 🚩🙏🏻

16/05/2024

मणक्यांचे विकार आणि आयुर्वेद सिटीचे उपचार
@ साम Tv...👍🏻🙏🏻
हाॅस्पिटल पत्ता - आयुर्वेद सिटी
लोणंद- फलटण रोड, चांदोबाचा लिंब जवळ, तरडगाव ता. फलटण, जि. सातारा
हेल्पलाईन- 9561808777
व्हिजिट- मुंबई/ पुणे

फीटस् येणे, गतीमंद, मतीमंद, स्वमग्न, ADHD, Hyperactive मुलांना आशेचा किरण...आयुर्वेद सिटी हाॅस्पिटल पत्ता - आयुर्वेद सिट...
04/04/2024

फीटस् येणे, गतीमंद, मतीमंद, स्वमग्न, ADHD, Hyperactive मुलांना आशेचा किरण...
आयुर्वेद सिटी
हाॅस्पिटल पत्ता - आयुर्वेद सिटी
लोणंद- फलटण रोड, चांदोबाचा लिंब जवळ, तरडगाव ता. फलटण, जि. सातारा
हेल्पलाईन- 9561808777
व्हिजिट- मुंबई/ पुणे

25/03/2024

आयुर्वेद सिटी हाॅस्पिटल - मतीमंद, गतीमंद, स्वमग्न मुलांसाठी... आशेचा किरण...😊👍🙏

हाॅस्पिटल पत्ता -
डॉ. ज्योती व डॉ. मिलिंद काकडे (पाटील)
आयुर्वेद सिटी, लोणंद- फलटण रोड,
चांदोबाचा लिंब जवळ, तरडगाव ता. फलटण,
जि. सातारा
हेल्पलाईन- 9561808777
व्हिजिट- मुंबई/ पुणे

Best wishes to all our dear patients 🍫🍫
21/03/2024

Best wishes to all our dear patients 🍫🍫

29/01/2024

जय हो आयुर्वेद... 🚩👍🙏

12/01/2024

7.5 वर्षाच्या मतीमंद/ गतीमंद मुलीवर
आयुर्वेद सिटी हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू... 👍🏻
खात्री आहे की ती 1 ते दीड वर्षात चालायला /बोलायला लागेल... 😊🙏🏻

हाॅस्पिटल पत्ता - आयुर्वेद सिटी
लोणंद- फलटण रोड, चांदोबाचा लिंब जवळ, तरडगाव ता. फलटण, जि. सातारा
हेल्पलाईन- 9561808777
व्हिजिट- मुंबई/ पुणे/कोल्हापूर

07/01/2024

मेंदूची झीज झालेला, (Brain Atrophy) डाव्या हातापायाला पक्षाघात झालेला, (Left Hemiplegia) सहा महिने अंथरूणावर खिळलेला (Bed Redden), 75 वर्षाचा रुग्ण....😱
7 दिवसांच्या आयुर्वेद सिटीच्या पंचकर्म आणि पांचभौतिक चिकित्सेने पुन्हा चालू लागला आहे...
जय हो आयुर्वेद...🚩👍🙏

*गुरूऋणातून मुक्त होणं अशक्य आहे...*😌🙏🏻*परंतु एक छोटासा प्रयत्न... गुरूंचे नाव चिरंतन राहाण्यासाठी..* 🙏🏻*Shri B.M.K. Ayu...
07/01/2024

*गुरूऋणातून मुक्त होणं अशक्य आहे...*😌🙏🏻
*परंतु एक छोटासा प्रयत्न... गुरूंचे नाव चिरंतन राहाण्यासाठी..* 🙏🏻
*Shri B.M.K. Ayurvedic medical College, Belgavi मध्ये...*👍🏻
*आमचे गुरुवर्य बृहतत्रयीरत्न वैद्यराज आ. वा. दातारशास्त्रीजी, सांगली यांच्या स्मरणार्थ... कायचिकित्सा (Medicine) या विषयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनीला GOLD MEDAL🥇देण्याचे जाहीर करण्यात आले ...* @ KLE institute, Belgavi...*😊🙏🏻
अविस्मरणीय सोहळा... 😊😍

Address

Ayurved City, Palakhi MahaMarg, Lonand-Phaltan Road, Taradgaon. Taluka : Phaltan. District : Satara

415528

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurvedcity posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurvedcity:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram