18/06/2022
,मी डॉ.सचिन वारे (एम.डी. होमिओपॅथी ) १६ वर्षांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन आम्ही आयुष क्लिनिकच्या माध्यमातून होमिओपॅथिक व आयुर्वेदिक क्लिनिकमधून बीडवाशियांच्या गेल्या १६ वर्षापासून सेवेमध्ये कार्यरत आहोत, या आयुष क्लिनिकचे उमाकिरन कॉम्प्लेक्स बीड मधील नवीन वास्तूमध्ये ७ वर्षा पूर्वी मालकीच्या जागी स्थलांतर झाले याचे उद्घाटन हभप महादेव महाराज चाकर वाडी संस्थानं व डॉ.अरुण भस्मे माजी उपाध्यक्ष केंद्रीय होमिओपॅथी परिषद दिल्ली यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते, गेल्या ७ वर्षापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुष आयुर्वेदिक व होमिओपॅथिक क्लिनिकच्या माध्यमातून जवळपास ७०००० हजार रुग्णाला आजारातून मुक्त करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत,आणि विशेष अभिमानाची बाब म्हणजे या रुग्णामध्ये जवळपास ६५०० किडणी स्टोनचे रूग्ण या आयुष क्लिनिकच्या माध्यमातून विना ऑपरेशन एकदम ठणठणीत झालेले आहेत, या आयुष क्लिनिक शाखेमध्ये आपण बरेच आजार कायमचे बरे केलेले असून तेही कुठल्याही विपरीत परिणाम शिवाय व कमी खर्चात लोकांना सेवा देण्यात आयुष क्लिनिकचा मोठा सहभाग बीड वाशियाचे दुर्धर आजार बरा करण्यासाठी मिळाला आहे यामध्ये प्रामुख्याने मला सांगता येईल किडणी स्टोन, अर्धशिशी,कान नाक घसा विकार असे विकार सर्दी, खोकला, ताप तसेच पोटाच्या तक्रारी किडणी स्टोन, किडनी सबंधित आजार विविध प्रकाराचे ग्रंथीचे विकार ,मूळव्याध मणक्यांचे आजार,मधुमेह ऋदयरोग,रक्तदाब,अलेर्जी गर्भाशयाचे आजार ,गर्भाशयाच्या सूज PCOD,PCOS सौंदर्यसमस्या, चेहर्यावरील काळे व पांढरे डाग, संधिवात, मूळव्याध, लहान मुलांची वाढ व विकास, सोरीयसिस ,बालदमा, अशा विविध तक्रारी तसेच आजारातून बरे करण्यासाठी त्यांना बरे केले जाते तसेचआहारा विषयी माहिती सांगून सुद्धा त्यांचा आजार बरा केला जातो किंवा आजारी पडू नये म्हणून सुद्धा नियोजन केले जाते त्यामुळे प्रत्येक आजारावर औषध देऊन तो आजार बरा करायचा आणि तो आजार बरा केल्यानंतर प्रत्येक रुग्ण हा नेहमीप्रमाणे बरा व्हावा यासाठी आम्ही त्याला आमच्या कडून योग् सांगतो , सर्व आजाराला योगाची जोड दिली जाते आणि आम्ही योगाचा धडा प्रत्येक पेशंटला देतो जेणेकरून एकदा बरा झाला की तो आयुष्यभर निरोगी राहावा याची काळजी घेतली जाते .
अशा आयुष होमिओपॅथी क्लिनिक ला पुणे मुंबई अहमदनगर ,जालना परभणी औरंगाबाद सोलापूर रत्नागिरी नांदेड या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आयुष क्लिनिक च्या माध्यमातून क्लिनिक चे संचालक या नात्याने आपण आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल सर्वांचे आभार या पुढेही असाच विश्वास ठेवाल अशी अपेक्षा करतो
धन्यवाद