Dr Mayuri's Physio Clinic Pune

Dr Mayuri's Physio Clinic Pune Physiotherapy & Rehabilitation Center Restoring movement, renewing lives. Your journey to wellness starts here.

20/02/2026

Bell’s Palsy मुळे चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानक कमजोरी येऊ शकते — पण योग्य वेळी फिजिओथेरपी घेतली तर रिकव्हरी खूप चांगली होऊ शकते.

✔️ Facial muscle stimulation
✔️ Targeted exercises
✔️ Nerve recovery support

तुमचा चेहरा, तुमचा आत्मविश्वास — दोन्ही परत मिळवणं शक्य आहे.

Physiotherapy guidance by
लवकर उपचार = जलद सुधारणा.

18/02/2026

🦵 Knee Replacement टाळायचंय? आजपासून या सवयी सुरू करा!
✔️ वजन नियंत्रणात ठेवा — गुडघ्यावरचा ताण कमी होतो
✔️ रोज योग्य व्यायाम — स्नायू मजबूत = सांधे सुरक्षित
✔️ दीर्घ वेळ बसणे टाळा — हालचाल म्हणजेच औषध
✔️ चुकीची बसण्याची/उभे राहण्याची पद्धत सुधारा
✔️ वेदना दुर्लक्ष करू नका — लवकर physiotherapy घ्या
लक्षात ठेवा — surgery हा शेवटचा पर्याय आहे, सुरुवातीला योग्य काळजी घेतली तर गुडघे वर्षानुवर्षे साथ देतात.
आजच तुमच्या गुडघ्यांची काळजी घ्या. Future मधला त्रास आज टाळा.
— Dr Mayuri Kharade, Physiotherapist, Pune

14/02/2026

Laptop वर खूप वेळ काम केल्यानंतर हात, मनगट किंवा बोटं दुखतात का?
हे ignore करू नका — सतत strain आल्याने problem वाढू शकते. योग्य exercises, posture correction आणि physiotherapy मुळे वेदना कमी होऊ शकतात आणि हात पुन्हा strong बनू शकतात.
आजच तुमच्या हातांची काळजी घ्या — कारण काम थांबणार नाही, पण दुखणं थांबू शकतं.
— Dr Mayuri Kharade, Physiotherapist

10/02/2026

शिंकताना किंवा खोकताना थोडंसं Urine Leakage होतंय? 😟
हे सामान्य समस्या आहे, पण योग्य Physiotherapy आणि Pelvic Exercises नी तुम्ही यावर नियंत्रण ठेवू शकता! 💪
💡 Tip: रोज 5-10 मिनिटे Pelvic floor exercises करा आणि पाणी पुरेसे प्या.
🩺 Dr. Mayuri Kharade तुमच्या सुरक्षित आणि प्रभावी मार्गदर्शनासाठी येथे आहेत.

08/02/2026

💥 Physiotherapy घेतोय पण pain अजूनही थांबत नाही?
😟 सतत दुखणे आहे आणि आराम नाही मिळत?
Dr. Mayuri Kharade Physiotherapist सोबत योग्य treatment घ्या आणि खरंच फरक अनुभवायला सुरुवात करा! 💪✨
📍 Location: Pune
📞 Contact: 70838 62868

06/02/2026

बसून बसून मान-पाठ दुखतेय? हे ३ व्यायाम रोज करा.
लांब वेळ बसून काम केल्यामुळे मान, खांदे आणि पाठ ताणली जाते. औषधांवर अवलंबून राहू नका — हालचाल हाच उपाय आहे. 👇
दररोज फक्त ५ मिनिटं… आणि फरक स्वतः अनुभवा.
📍Dr. Mayuri Kharade | Physiotherapist, Pune
तज्ञ सल्ल्यासाठी आजच संपर्क करा.

DrMayuriKharade

05/02/2026

💥 बसून बसून मन आवघडते, पाठ दुखते?
तीन सोप्या एक्सरसाइज करा आणि वेदना दूर करा! 🧘‍♀️💪
Dr. Mayuri Kharade | Physiotherapist, Pune

05/02/2026

Pain Has no Shortcuts....

Keep patience, Keep exercising👍🏻.




Address

Pimple Gurav

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Mayuri's Physio Clinic Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram