
09/08/2024
जय गणेश, जय श्री राम, श्री एकता मित्र मंडळाला श्रीमंत दगडूसेठ यांच्या हस्ते गतवर्षी केलेल्या सजावटीबद्दल पुरस्कार मिळाला, मंडळाच्या प्रत्येक सदस्याचे, हिचिंतकांचे आणि सर्व देणगीदारांचे, मंडला सोबत जोडलेल्या ठेकेदार सर्वांचे मनपुर्वक आभार 🙏