Shree Swami Samarth Genericart medicine Chinchwad

  • Home
  • Shree Swami Samarth Genericart medicine Chinchwad

Shree Swami Samarth Genericart medicine Chinchwad मेडिकल

11/04/2025
*नमस्कार. 🙏🙏* मी मनीषा कुलकर्णी...                    अन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत तसेच आपल्...
29/05/2024

*नमस्कार. 🙏🙏*
मी मनीषा कुलकर्णी...
अन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत तसेच आपल्या आरोग्याचा विचार कराता, "औषध" हे सुद्धा आजच्या काळाची मुलभूत गरज बनली आहे..
आज आपण महिन्याच्या आवश्यक आणि अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करतो उदाः किराणा जिन्नस आणि साबण टूथपेस्ट वगैरे तसे महिन्याची औषधे आणि ती सुध्दा उच्च दर्जाची आणि स्वस्त असावि अशी आपली इच्छा असते.
पण सध्य परिस्थिती पाहता बाहेर या औषधांना खूप काही किंमत मोजावी लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही *"मेडिकल"* (जेनेरीक मेडीसिन) सुरू केले.......
*इथे बाहेरच्या मेडिकल पेक्षा 30%ते 70%औषधे स्वस्त मिळतात.*
8 वर्षा पूर्वी चिंचवड येथे सुरू झालेले
पूणे जिल्हय़ातील पहिले जेनेरीक मेडिकल... *श्री स्वामी समर्थ स्वस्त औषधी सेवा जेनेरीक मेडिकल*
आमचेकडे चिंचवड मधील महीना नोंदणी केलेले 1000ते 1500 कस्टमर याचा लाभ घेत आहेत ...तसा तुम्ही पण घ्या..
आमच्या कडे सर्व प्रकारची औषधे अगदी रास्त आणि स्वस्त किंमतीत मिळतात... एकवेळ अवश्य भेट द्या..
```मनीषा कुलकर्णी```
*9822949411*
*8999523246*
(तसेच सर्व प्रकारच्या सर्जीकल वस्तू आणि आयुर्वेद औषधे मिळतील..)

Shree swami samarth swast aushadhi seva Generic medical store chinchwad 8999523246/9822949411
11/10/2023

Shree swami samarth swast aushadhi seva Generic medical store chinchwad
8999523246/9822949411

*"भोग सरता वारे गुण येई अंगारे"* ऐकून विचित्र वाटले ना? पण हे बरोबर आहे. आपले भोग संपल्या शिवाय कोणी ही किती ही चांगल्या...
12/09/2023

*"भोग सरता वारे गुण येई अंगारे"*
ऐकून विचित्र वाटले ना? पण हे बरोबर आहे. आपले भोग संपल्या शिवाय कोणी ही किती ही चांगल्या डॉक्टर वैद्द्या चे नांव सुचवले तरीही आपण तिकडे जात नाही. कींबहूना सांगणाऱ्या चीच चेष्ट मस्करी केली जाते. तसेच दहा वर्षा पूर्वी आपणास जर कोणी सांगितले असते की औषधे भविष्यात कमाल ३०℅ ते ७०℅ स्वस्त मिळतिल तर आपण विश्वास ही ठेवला नसता. आणि ते खरे ही होते. पण आता ते शक्य झाले आहे.
भारत सरकार आणि फार्मास्युटिकल्स इंडस्ट्री च्या संयुक्त उद्यमाने #जेनेरिक_मेडिसिन.
ब्रँडेड औषधांचि गुणवत्ता आणि कमाल ३०℅ ते ७०℅ कमी किंमतित.

[
सौ मनिषा कुलकर्णी यांचे #श्रीस्वामीसमर्थ_स्वस्त_औषधी_सेवा_जेनेरीक_मेडिकल_स्टोअर चिंचवड पूणे येथे आहे..

आपण ही औषध घेत असताना आपल्या जवळच्या नेहमीच्या औषध दुकान दारा कडे #जेनेरीक_मेडीसिन ची मागणी करा आणि आपल्या खर्चात 30℅ ते 70℅ ची बचत करा

स्वस्त! स्वस्त!! स्वस्त!!!अहो पण काय?अहो महिन्याला लागणारी सर्व प्रकारची औषधे त्याच कन्टेन सह त्याच रिझल्ट सह ! म्हणजे च...
24/08/2023

स्वस्त! स्वस्त!! स्वस्त!!!
अहो पण काय?

अहो महिन्याला लागणारी सर्व प्रकारची औषधे त्याच कन्टेन सह त्याच रिझल्ट सह ! म्हणजे च जेनेरिक औषधे
अगदी साध्या सर्दी पडसे खोकला पासून ते पार कॅन्सर पर्यंतच्या सर्व आजारांवर जेनेरिक औषधे काम करतात
अशी हि स्वस्त औषधे आपण चिंचवड येथील स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्स मध्ये खरेदी करू शकतो, शिवाय औषधे घरपोच देण्याची व्यवस्था ही इथे आहे, तुम्ही फक्त तुम्हाला कोणती औषधे कधी आणि किती हवी आहेत,तेवढं फक्त कळवायचं .

जेनेरिक औषधांचा प्रसार व्हावा या हेतूने स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर तर्फे आरोग्य शिबीर ही आयोजित करण्यात येते, आजपर्यंत वेगवेगळ्या शाळा आणि वृध्दाश्रम अशा ठिकाणी शिबीरे झाली, आपल्या एरिया मधे अशा प्रकारचे शिबीर आयोजित करायचे असल्यास आपण 8999523246 ह्या नंबर वर संपर्क साधावा.

"जेनेरिक औषधे घ्या आणि आपल्या महिन्याचे बजेट ३० ते ७० टक्क्यांनी कमी करा"
आजच संपर्क करा

स्वामी समर्थ स्वस्त औषधी केंद्र,
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहा जवळ
चिंचवड
संपर्क : 9822949411/8999523246

Shree swami samarth swast aushadhi seva Generic medical store chinchwad Manisha Kulkarni 8999523246..
13/08/2023

Shree swami samarth swast aushadhi seva Generic medical store chinchwad
Manisha Kulkarni 8999523246..

Address


411033

Telephone

+919822949411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Genericart medicine Chinchwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram