04/03/2023                                                                            
                                    
                                                                            
                                            1. Siddhi Ayurveda, Sect 11. Near CNG Pump Jadhav-wadi / Goldfield Mall, Spine Road
2. swami vivekanand Ayurved, Near bhakti-shakti . Nigdi Rupeenagar Pune
9022625216
आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून,  घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.
 2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C एच बी ए वन सी कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या  डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि 
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ शकतो.
3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.
4) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत
5) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.
 6) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो.
 7) *वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग