Art of Living- SNBP Moshi center

Art of Living- SNBP Moshi center Art of Living courses Twice in a Month. Weekly Sudarshan Kriya followup-
Sunday 6pm to 8:00pm

01/05/2024

आर्ट ऑफ लिव्हिंग, मोशी आयोजित..
🥳❤️ गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खास सेशन ❤️🥳

😇 Happiness Program
🛑 सुदर्शन क्रिया 🛑

🗓 दिनांक:-७ मे ते १२ मे २०२४

🧘‍♀🧘🏼‍♂योगा, प्राणायाम, ध्यान व सुदर्शन क्रिया यामुळे अनुभवूया जीवनात आनंद, उत्साह व प्रेम!!!

⏰सकाळी - १०:०० ते १२:३०
📌नोंदणी- aolt.in/777626

⏰संध्याकाळी - ६:३० ते ८:३०
📌नोंदणी - aolt.in/777628

🏡 ठिकाण:
SNBP international school रिव्हर रेसिडेन्सी जवळ मोशी.

👍 शिबिराचे [कोर्सचे] फायदे :-

👉🏻 शारीरिक :- निरोगी शरीर, शारीरिक ऊर्जा वाढते, रोग प्रतिकार क्षमतेत वाढ, कोलेस्टेरॉल मध्ये संतुलन.

👉🏻 मानसिक:- तणाव कमी होतो, सृजनात्मक शक्ती मध्ये वाढ, बुद्धिमतेत वाढ, चांगली निद्रा व आराम,एकाग्रता, मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ.

👉🏻 अध्यात्मिक :- ध्यान व योगसाधने मध्ये सहाय्य, आंतरिक शांतीचा अनुभव.

👉🏻 भावनात्मक:- चिंता व भय यापासून मुक्ती, अनेक विचारापासून मुक्ती

24/04/2022

Address

SNBP International School Near River Residency Chikhali-Moshi
Pimpri
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Art of Living- SNBP Moshi center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Art of Living- SNBP Moshi center:

Share