ANSH Medico

ANSH Medico all types of medicine, cosmetics and dog, cat food is available. please register your monthly requir

13/05/2025

Priy grahak ani mitra parivar please kontehi call kinva message ansh medico chya nvae ale tr gheu nka ... Koni tai frade agency otp maat ahe ani nahi dile tar shivigal karat ahe ... Trasa badal kshama asavi

Thanks for being our customer, and we wish you good health, prosperity, and luck in the New Year. We look ahead to servi...
01/01/2023

Thanks for being our customer, and we wish you good health, prosperity, and luck in the New Year. We look ahead to serving you in the coming year.
Today my business have complied 2 years of successful journey and i am thankful to all my friends well-wishers and customers its just happened because of you only.
Thank you so much for your love and support.
आमचे ग्राहक असल्याबद्दल धन्यवाद, आणि आम्ही तुम्हाला चांगले आरोग्य, समृद्धी आणि नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो. येत्या वर्षभरात आम्ही तुमची सेवा करण्यास उत्सुक आहोत.
आज माझ्या व्यवसायाने 2 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे आणि मी माझ्या सर्व मित्र हितचिंतकांचा आणि ग्राहकांचा आभारी आहे हे फक्त तुमच्यामुळेच घडले.
तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.
10% discount for Senior citizens and sant tukaram nagar residence.
Up 30 % discount on Pradhan mantri Jan aushadhi.
Regards.
ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% सवलत आणि पंतप्रधान जनऔषधीवर 30% पर्यंत सवलत
Ansh medico.
Sant tukaram nagar.

Stay healthy stay Happy
28/12/2022

Stay healthy stay Happy

01/01/2022

* Friends,customers and well wisher*

I have completed a successful year in my business. It happend just because of your support,efforts and love.

2021 was very dramatic and painful year for many of US. I have seen many people who cried and struggled for covid. Many of us lost there loved ones but still we managed.
Loss Is a part of life but few losses cannot be recovered. I Hope 2022 will bring a new energy which can set a new success story for everyone. Also I am hoping to receive your love, care and support like earlier.
Wish you a Very happy new year for everyone.

Thanks and regards.
Ansh Medico
Prop: Shaily Avinash Ovhal
And Avinash ( Jockey) Ovhal
For home delivery. 9922667732/9890858501

04/11/2021

Wish you a very happy Diwali to all.
Dear friends,well wishers,and customers on this special occasion of Diwali I would say thanks to you for your support and guidance.तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रिय मित्रांनो, हितचिंतक आणि ग्राहकांनो दिवाळीच्या या विशेष प्रसंगी मी तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनासाठी तुमचे आभार मानतो.

Thank you.
धन्यवाद.

Marathi Paul paste pudhe/ पाऊल पडते पुढे......

अंश मेडिको.

29/04/2021

Fabiflu 400 is available with us pls call if u require ...
9922667732

सप्रेम नमस्कार  ,आपल्या  ग्रुप मधील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती  आहे 🙏स्वतः च्या तब्येतीबाबत फाजील आत्म विश्वास  ठेव...
27/04/2021

सप्रेम नमस्कार ,
आपल्या ग्रुप मधील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे 🙏
स्वतः च्या तब्येतीबाबत फाजील आत्म विश्वास ठेवू नका.. बाहेर लसीचा गोंधळ असो, की सरकारच राजकारण असो, टेस्टमध्ये तफावत असो..,पण
आपण सामान्य माणसे आहोत.
आपण VIP नाही आहोत, या आजाराचा खर्च आपल्या आवाक्याबाहेर आहे... तेव्हा
कोरोना आपल्यालाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवा, बाहेर किती खोटेपणा आहे हे पाहू नका आपली काळजी घ्या, ...तुम्ही तरुण असो, मध्यम असो, जेष्ठ नागरिक असो... तुमची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग ठेवण तुमच्या हातात आहे... मी घरातच असतो /असते हे वाक्यसुद्धा मनात ठेवू नका, कारण घरात तुम्ही असले तरी आजार बाहेरून अदृश्य रुपात येतो हे लक्षात ठेवा...कोणीही निष्काळजीपणा करू नका.., या आजाराने स्वतः कडे लक्ष देण्यास शिकवलं आहे. स्वतःची काळजी घेऊन कुटुंबाकडे लक्ष द्या. गृप मधील आपण सगळे सज्ञान आहात अधिक सांगणे नको आणि आपल्या जवळच्या अनेक परिवारात कोरोना येऊन गेला तेव्हा कोरोना नाही या अफवेवर विश्वास ठेवू नका...
तो आहे, आणि त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेवा !
लसीकरणास पात्र असाल तर लस घ्या.
घराबाहेर विनाकारण पडू नका , गेलाच तर सुरक्षित अंतर आणि मास्क वापरा मला काही होणार नाही, या भ्रमात राहु नका. घरात पोषक जेवण घ्या, विश्रांती घ्या, हात वेळोवेळी धुवा, काळजी घ्या, शासन कुठे कुठे आपल्याला मदत करेल ! आपली स्वतःची जबाबदारी ओळखूनच वागा आणि सदृढ रहा.

अंश मेडिको.
संत तुकाराम नगर
9922667732🙏😷😷🙏

02/02/2021

मराठी पाऊल पडते पुढे....
आमच्याकडे सर्व प्रकारची औषधे मिळतील तसेच उपलब्ध नसणारी औषधे 24 तासात उपलब्ध करून दिली जातील.
Vlcc, जोवीस तसेच अन्य ब्रँडेड कॉस्मेटिक प्रॉडक्ट मिळतील.
डॉग, कॅट फूड मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुट मिळेल.

धन्यवाद.
अंश मेडीको.

Address

Pimpri
411018

Telephone

+919922667732

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ANSH Medico posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ANSH Medico:

Share