02/02/2021
माधवबागच्या आहार, विहार(व्यायाम), विचार, पंचकर्म व औषधे या माधवबागच्या पंचसूत्रीचा उपयोग करून जीवनशैलीमध्ये बदल करून सर्व मधुमेह मुक्त जीवनाचा निरोगी व आनंददायी प्रवास कसा सुरु झाला ते श्री.बाबासाहेब किसान भोसले यांच्याकडून जाणून घेऊयात.
श्री. भोसले हे निवृत्त रेल्वे कर्मचारी असून धकाधकीच्या जीवनात ते स्वतःच्या आरोग्य व आहाराकडे लक्ष देणेच विसरियन गेले व ह्याचेच परिणामांती त्यांना मधुमेह झाला. माधवबाग मध्ये उपचार घेत असताना डाएट चे किती महत्व असते ते ह्या विडिओ द्वारे त्यांनी सांगितले आहे. तसेच माधवबाग निगडी येथील कर्मचारी यांनी दिलेली आपलेपणाची वागणूक, घेतलेली काळजी आणि घरच्यांचे सहकार्य हेदेखील विशेषतः नमूद करतात. सुरुवातीला श्री. भोसले यांचा HbA1C ९.६ इतका होता व आज ४.२ इतका झाला आहे.
आपणही श्री. भोसले यांच्याप्रमाणे नियमित माधवबाग च्या पंचसूत्रीचा उपयोग करून मधुमेह मुक्त जीवन जगू शकतात.
Aman Kapoor