Dr Shweta Khopde - Consultant Rheumatologist

Dr Shweta Khopde - Consultant Rheumatologist MBBS, MD Medicine, EULAR (FICR Pune)

18/04/2024
Rheumatoid Arthritis Awareness आरोग्य शिबीरखालील लक्षणे असल्यास संधीवात तज्ञांची भेट घ्यावी• सांधे दुखणे.• सकाळी उठल्यान...
17/01/2024

Rheumatoid Arthritis Awareness आरोग्य शिबीर

खालील लक्षणे असल्यास संधीवात तज्ञांची भेट घ्यावी
• सांधे दुखणे.
• सकाळी उठल्यानंतर सांधे कडक होणे.
• स्नायुंची सूज-दुखणे आणि दुर्बलता (मायोसायटीस)
• डोळे व तोंडामध्ये खुप कोरडेपणा जाणवणे.
• सोरायसिस असलेल्या रुग्णांची सांधेदुखी होणे.
• वयोमानानुसार होणारी हाडांची झीज (ऑस्टिओअथ्रायटिस).
• सांध्यांना सूज येणे.
• कमी वयात पाठ दुखणे व ताठरणे.
• संधीवात तज्ञांकडून तपासणी व रक्त तपासणी मोफत
एक्स-रे, सोनोग्राफी वर 20% सुट

संधिवात गंभीर आहे
हृदयविकार धोका वाढणे, हाडांचा ठिसूळपणा, सध्याचा आकार बदलने

मोफत रक्त तपासण्या
• रक्त तपासणी CBC
• रक्तातील साखर तपासणी Sugar Test
• कोलेस्ट्रॉल तपासणी
• ३ महीन्यांची साखर तपासणी (HBA1c)
* वार रविवार दि. २१ जानेवारी २०२४ * वेळ : स. १० ते दु. १ पर्यंत
अपाँईटमेंट साठी संपर्क : 8767045656 9209767575

फ्री
हॉट अँड कोल्ड बॅग अँड नी कॅप (पहिल्या ५० पेशंटसाठी)

* शिबिराचे ठिकाण *
आराधना डायग्नोस्टिक्स
पिंपरी चिंचवड रिमोटोलॉजी क्लिनिक
सुभद्रा चेंबर्स, जुना पुणे - मुंबई हायवे, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, कासारवाडी, पुणे - ४११ ०३४.

मकर संक्रांतीच्या आपणास व् आपल्या परिवारास हार्दिक शुभेछा
15/01/2024

मकर संक्रांतीच्या आपणास व् आपल्या परिवारास हार्दिक शुभेछा

पुणे मधील संधिवात तज्ञ आता राजगुरुनगर आणि मंचर मध्ये* लक्षणे● सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे● सकाळी उठल्यानंतर सांधे क...
19/12/2023

पुणे मधील संधिवात तज्ञ आता राजगुरुनगर आणि मंचर मध्ये

* लक्षणे
● सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे
● सकाळी उठल्यानंतर सांधे कडक होणे
● कमी वयात पाठ दुखणे व ताठरणे
● स्नायुंची सूज - दुखणे आणि दुर्बलता
● उन्हात गेल्यास चेहरा लाल होणे
● डोळे व तोंडामध्ये खुप कोरडेपणा जाणवणे
● युरीक अँसिडमुळे होणारा संधीवात ● सोर्यासिस असलेल्या रुग्णांची सांधेदुखी होणे
● वयोमानानुसार होणारी हाडांची झीज

महिन्याचा पहिला आणि तिसरा गुरुवारी म्हणजेच 7 व 21 डिसेंबर ला ११ ते दुपारी २ पर्यंत
श्री विनायक हॉस्पिटल मुळेवाडी रोड, मंचर

मॅक्सकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
ओझर रोड, नारायणगाव

अपॉईंटमेंटसाठी संपर्क : 8308606161, 8686899191.

May the auspicious occasion of Diwali bring you endless moments of happiness, prosperity, and the fulfillment of dreams....
12/11/2023

May the auspicious occasion of Diwali bring you endless moments of happiness, prosperity, and the fulfillment of dreams. Happy Diwali!"

On this auspicious day of Dhanteras, may the glow of prosperity, happiness, and good fortune illuminate your life."     ...
10/11/2023

On this auspicious day of Dhanteras, may the glow of prosperity, happiness, and good fortune illuminate your life."

पुणे मधील संधिवात तज्ञ आता राजगुरुनगर आणि नारायणगाव मध्येलक्षणे● सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे● सकाळी उठल्यानंतर सांध...
31/10/2023

पुणे मधील संधिवात तज्ञ आता राजगुरुनगर आणि नारायणगाव मध्ये

लक्षणे
● सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे
● सकाळी उठल्यानंतर सांधे कडक होणे
● कमी वयात पाठ दुखणे व ताठरणे
● स्नायुंची सूज - दुखणे आणि दुर्बलता
● उन्हात गेल्यास चेहरा लाल होणे
● डोळे व तोंडामध्ये खुप कोरडेपणा जाणवणे
● युरीक अँसिडमुळे होणारा संधीवात
● सोर्यासिस असलेल्या रुग्णांची सांधेदुखी होणे
● वयोमानानुसार होणारी हाडांची झीज

महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी म्हणजेच २ व १६ नोव्हेंबर ला ११ ते दुपारी २ पर्यंत

मॅक्सकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ओझर रोड, नारायणगाव
अपॉईंटमेंटसाठी संपर्क : 9860280093

पुणे मधील संधिवात तज्ञ आताराजगुरुनगर आणि नारायणगाव मध्येलक्षणे● सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे● सकाळी उठल्यानंतर सांधे...
01/06/2023

पुणे मधील संधिवात तज्ञ आता
राजगुरुनगर आणि नारायणगाव मध्ये

लक्षणे
● सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे
● सकाळी उठल्यानंतर सांधे कडक होणे
● कमी वयात पाठ दुखणे व ताठरणे
● स्नायुंची सूज - दुखणे आणि दुर्बलता
● उन्हात गेल्यास चेहरा लाल होणे
● डोळे व तोंडामध्ये खुप कोरडेपणा जाणवणे
● युरीक अँसिडमुळे होणारा संधीवात
● सोर्यासिस असलेल्या रुग्णांची सांधेदुखी होणे
● वयोमानानुसार होणारी हाडांची झीज

महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी

घुमटकर हॉस्पिटल
पत्ता : कासवा कॉप्लेक्स, बाजारपेठ, राजगुरुनगर.
वेळ : दुपारी १.०० ते २.३०

श्रद्धा हॉस्पिटल व नेत्र रुग्णालय
पत्ता : खोडद रोड, नारायणगाव, जि. पुणे
वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी १२.००

अपॉईंटमेंटसाठी संपर्क : 9011948845

Address

Pimpri Chinchwad Diagnostic Centre & Aradhna Diagnostics Shop 1 And 2 Subhadra Chambers Old Pune Mumbai Road Near Nashik Phata Kasarwadi
Pimpri
411034

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+918767045656

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Shweta Khopde - Consultant Rheumatologist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Shweta Khopde - Consultant Rheumatologist:

Share

Category