19/11/2025
☃️🥶 *थंडीमुळे वाढणाऱ्या वेदना?*🥶☃️
👩🏻🦼🦿 *हाडे-सांधे जखडत आहेत?*
🌻 *आयुर्वेदात आहे खात्रीशीर उपाय*! 🌻
केवळ 250/- per day.
🥶 _थंड हवेत गुडघेदुखी • कंबरदुखी • मानदुखी • पाठदुखी • संधिवात • स्नायू ताण वाढणे अगदी सामान्य आहे_.
🪔 _पण यावर लवकर आणि प्रभावी आराम देणारे आयुर्वेदिक उपचार आता आपल्या जवळ!_
🌻 *समर्थ माऊली क्लिनिक*, *चिंचवड तर्फे पुढील उपचारांवर विशेष सवलत*
✔ *जानू बस्ती / धारा* – गुडघेदुखी व जखडणे कमी होते
✔ *कटि बस्ती* – कंबरदुखी, पायात मुंग्या येणे, सायटिकासाठी उत्तम
✔ *मन्या बस्ती* – मानदुखी, खांद्याचे दुखणे,
✔ *पृष्ठवंश बस्ती* – पाठीचा ताण व वेदना कमी होतात.
✔ *स्थानिक स्नेहन स्वेदन* (massage steam )– स्नायू मोकळे व रक्तसंचार सुधारणा होते.
✔ *पोटली स्वेद* – वेदना त्वरित कमी करते, सूज कमी करते.
✔ *शिरोधारा* – तणाव, निद्रानाश व मानसिक शांतीसाठी
✔️ *अग्नि कर्म - विद्ध कर्म*- त्वरित वेदना शमन
🌟 नैसर्गिक • सुरक्षित • परिणामकारक • दीर्घकाळ आराम देणारे उपचार
थंडीत होणाऱ्या सर्व सांधेदुखी व त्रासांसाठी सर्वोत्तम!
📍 _*समर्थ माऊली क्लिनिक, PCMC लिंक रोड, गजानन महाराज मंदिराजवळ, चिंचवड*_
📞 *9834089538*
Samarth Mauli Clinic https://share.google/l8wkIVhQ7suu2d1dw