
03/08/2025
चष्मा लावल्यावर तुम्हाला कसं दिसतं तेवढंच महत्वाचं चष्मा लावल्यावर तुम्ही कसे दिसता...प्रत्येकाचा चेहरा रुबाबात फुलेल असा चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे I Max Optics यांचे चष्माघर आमच्या शाखा: नसरापूर-कोंढणपूर-पिरंगुट येथे, आजच भेट द्या आणि द्या तुमच्या चेहऱ्याला एक रुबाबदार ओळख...😎 फोटो मध्ये या आजोबांना कठीण प्रसंगी साथ देणाऱ्या या चष्म्याला पण आज मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤩😎😍😵🧐