
01/02/2025
आरोग्य विमा काळाची गरज आहे. वेळेला कोणीही आर्थिक मदत करत नाही. आणी आर्थिक मदत का करावी? आपल्या मेडिकल इमरजेन्सी फंड तयार करून ठेवण्याची जबाबदारी आपल्या स्वतःची असते मग त्यासाठी पैसे इतरांनी का द्यायचे? म्ह्णून आपले आपल्या कुंटुंबियांनवरती आपले प्रेम असेल तर आरोग्य विमा काढलाच पाहिजे...
आणी विश्वास बसत नसेल तर जवळच्या १० लोकांची यादी काढा आणी त्यांना १० लाख हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी हवेत सांगा. कोणीही मदत करणार नाही अगदी आक्खा भाऊ, बहीण सुद्धा...
म्ह्णून आजच आपले कुटुंब सुरक्षित करा
केअर हेल्थ इन्शुरन्स