Akshada Marriages

Akshada Marriages Akshada is an organization that helps love find its destination and cross the boundaries of caste, religion, culture or other social obligations.

We conduct legal, registered love marriages for adult couples, HIV positive individuals and senior citizens Akshada was formed in the year 1945 with a vision to help and guide individuals who wish to come together despite the social constrains such as age, caste, religion, culture, geographical boundaries and others. We are driven by a profound passion for spreading love in the world. Owing to thi

s, we have conducted more than 10,000 love and arranged marriages so far. One of our specialty is re-marriage. We have helped over 2500 couples to come together and start their life again. These were the individuals who were widows or divorcees and had given up on life. We still gleam with pride to say that we have helped them regain the lost happiness. Our services include:

1. Love marriages - inter caste, inter religion, inter city/state/country; with or without parents consent.
2. Parents counselling to help them accept their children's decision
3. Marriages for senior citizens
4. Marriages for physically handicapped individuals
5. Marriages for HIV +ve individuals
6. Pre and post marital counselling
7. Background verification for individuals
8. Horoscope matching and Janam kundli creation by expert and experienced astrologer

03/07/2025

वधु पाहिजे RM/MR-
वर, स्मार्ट ,घटस्फोटीत, मराठा, वय 39, उंची,-5.6शिक्षण बीई नोकरी, पुणे 35लाख वार्षिक, एकुलता एक,स्वताचे घर पुणे
अपेक्षा -किमान ग्रॅज्युएशन, नोकरी अट नाही, दिसायला सुंदर, समजुतदार,उच्च आंतरजातीय विनापत्य मुलगी हवी आहे, संपर्क 8237093455

01/07/2025

वधु पाहिजे SPL
वर, मराठा, विधुर,वय49 उंची 5.11 शिक्षण,- बीए नोकरी ,65000/रु मासिकं प्राप्ती, शेती, घर, दोन मुले आहेत
अपेक्षा -जातीची अट नाही, शिक्षण अट नाही, घर सांभाळणारी, समजुतदार व्यक्ती हवी आहे, संपर्क -8237093455

नमस्कार. एका दिव्यांग जोडीचा विवाह 26 June गुरुवारी अक्षदा विवाह संस्था आणि माणूसkey फौंडेशन तर्फे विनामूल्य लावून दिला ...
23/06/2025

नमस्कार. एका दिव्यांग जोडीचा विवाह 26 June गुरुवारी अक्षदा विवाह संस्था आणि माणूसkey फौंडेशन तर्फे विनामूल्य लावून दिला जाणार आहे. वधू वरांचा पोशाख, साडी, उपस्थित्यांचे भोजन, फोटोग्राफर, त्यांना संसारोपयोगी भांडी, आदी अत्यावश्यक गोष्टी उपलब्ध करुन द्यायच्या आहेत ज्यांना या समाजपयोगी उपक्रमात शक्य ते योगदान द्यायचे आहे त्यांनी संपर्क साधावा.

20/06/2025

वधु पाहिजे
प्रथम वर, मराठा, वय 34‌ उंची -5.6 शिक्षण बीई इलेक्ट्रॉनिक, नोकरी पुणे 11लाख वार्षिक ‌,स्वताचे घर पुणे
अपेक्षा -उच्च आंतरजातीय, किमान ग्रॅज्युएशन, नोकरी करणारी, समजुतदार मुलगी हवी आहे
संपर्क -8237093455

13/06/2025

वधु पाहिजे
वर,लाडशाखीय वाणी, नाममात्र घटस्फोटीत,वय 28 उंची 5.8, शिक्षण एमबीए, मार्केटिंग, नोकरी कंपनीत मॅनेजर,15 लाख वार्षिक मुंबई मुळ गाव सातारा
अपेक्षा -उच्च आंतरजातीय, नोकरी, उच्चशिक्षित, विनापत्य, समजुतदार अशी मुलगी हवी आहे
संपर्क 8237093455

आज जागतिक नेत्रदान दिवस आहे. मरावे परी नेत्र रुपी जगावे. नेत्रदान जरूर करा.
10/06/2025

आज जागतिक नेत्रदान दिवस आहे. मरावे परी नेत्र रुपी जगावे. नेत्रदान जरूर करा.

🎙 'नाती जपूया' चा एपिसोड 13 — एक असा भाग जो प्रत्येकाने पाहायलाच हवा!या भागात उलगडतोय:⚖️ स्त्रियांकडून कायद्याचा गैरवापर...
26/05/2025

🎙 'नाती जपूया' चा एपिसोड 13 — एक असा भाग जो प्रत्येकाने पाहायलाच हवा!

या भागात उलगडतोय:
⚖️ स्त्रियांकडून कायद्याचा गैरवापर का होतोय
💔 कौटुंबिक गुंता, भावनिक छळ आणि फसवणुकीमागचं वास्तव
🧩 गुन्हेगारी प्रवृत्तींचं मूळ आणि त्यामागची सामाजिक कारणं
👮 रेखा साळुंखे मॅडम यांचं जबरदस्त अनुभव कथन , गुन्हेगारी तपासातल्या थरारक गोष्टी

❗हा एपिसोड फक्त माहिती नाही – ही एक जागृती आहे.

📌 तुमच्या जवळच्या व्यक्तींशी हा एपिसोड शेअर करा –
आज नात्यांची आणि कायद्याची योग्य समज अधिक गरजेची आहे.

▶️ पाहा आता:
https://youtu.be/-kgyCIJgHBU

स्त्री ही आज निर्णय घेणारी, नेतृत्व करणारी आहे. पण समाजात एक वेगळंच चित्रही समोर येतंय – काही महिला आर्थिक फसवणूक, ....

नमस्कार. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार मा. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏
14/04/2025

नमस्कार. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार मा. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏

17/12/2024

नमस्कार. नुकताच श्री. गणेशा गृप तर्फे वधुवर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता त्या बाबतची ही बोलकी प्रतिक्रिया

17/12/2024

नमस्कार. श्री. गणेशा गृप या वधुवर सुचक संस्थांच्या संघटने मार्फत आयोजित केलेल्या वधू वर मेळाव्या बाबत ही बोलकी प्रतिक्रिया

27/10/2024

नमस्कार .लग्न पहावे दुरुन हा माझ्या व्यवसायातील किस्से सांगण्याचा कार्यक्रम नुकताच Rotary club of Pune East मध्ये संपन्न झाला.त्यातील एका मा.महिलेनी दिलेली ही प्रतिक्रिया .

नमस्कार .
07/07/2024

नमस्कार .

Address

Poona

Opening Hours

Monday 10:30am - 6:30pm
Tuesday 10:30am - 6:30pm
Wednesday 10:30am - 6:30pm
Thursday 10:30am - 6:30pm
Friday 10:30am - 6:30pm
Saturday 10:30am - 6:30pm
Sunday 10:30am - 6:30pm

Telephone

+918087203131

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshada Marriages posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Akshada Marriages:

Share