
06/10/2024
🍁आजचा रंग नारंगी 🍁
Numrology नुसार ज्यांचा जन्म 1, 10, 19 ,28 तारखेला झाला आहे त्यांना नारंगी कलर अनुकूल असतो. हा रंग योग्य नंबरच्या व्यक्तींनी वापरल्यास नवचैतन्य, उत्साह निर्माण करतो. आजारांमध्ये अशक्तपणा, सांधेदुखी, मधुमेह, कॉन्स्टिपेशन , रक्तपुरवठ्यात अनियमितता, पोट व पाठीच्या संदर्भातील तक्रारी कमी करण्यासाठी तसेच स्वतःमधील मनोबल आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा रंग योग्य नंबरच्या व्यक्तींनी वापरल्यास फायदा होतो. स्थैर्य आणि हुशारी हे या रंगाचे वैशिष्ट्य आहे मनातील आढेवेढे, ताणतणाव या रंगाच्या योग्यअंकाच्या व्यक्तींनी वाफरल्यामुळे कमी होते. घरामध्ये वाद विवाद होत असतील तर हा रंग योग्य सल्ला घेऊनच वाफरवा . आपल्या समस्या विषयी Numrology, Astrology, VastuShashtra च्या माध्यमातून योग्य मार्गदर्शनासाठी खालील Gmail ID वर मेसेज करा
suyogsavita@gmail.com
Mobile No. 9922455393
🍁Astro,Numerologist, Vastushashtra Consultant, Psychological Counseller 🍁
Savita Patil