15/11/2024
प्राणायाम वर्ग*
*ऑनलाईन फक्त*
*कालावधी 10 दिवस*
या series मध्ये आपण काय काय घेणार आहोत 👇🏻
1 सूक्ष्म व्यायाम
2 पाच प्रकारचे बेसिक प्राणायाम
कपालभाती,भस्त्रिका, अनुलोम विलोम, सीत्कारी, भ्रामरी
3 प्राणायाम प्रॅक्टिस कशी वाढवायची या बद्दल मार्गदर्शन
4 कोणी ,कसा व किती करावा
5 आहारा मध्ये काय बदल करावे
दिनांक : १८ नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024
शनिवार रविवार सुट्टी
( 10 दिवसां साठी )
वेळ - संध्याकाळी 5 ते 5.30
अधिक माहिती साठी
सौ. सावनी कुलकर्णी