
12/01/2024
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प करू या आणि एक सशक्त आणि आत्मविश्वासपूर्ण राष्ट्र निर्माण करूया.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#स्वामीविवेकानंदजयंती #विवेकानंद