20/02/2026
कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या की कंबरदुखी पळून जाते? 🏃♂️💨
थांबा...! ⚠️
कंबरदुखी म्हणजे फक्त कॅल्शियमची कमतरता नव्हे.
ती असू शकते:
🔸 स्नायू दुखणे
🔸 मणक्याची समस्या
🔸 सांधेदुखी
🔸 चुकीची जीवनशैली
त्यामुळे स्वतःहून कॅल्शियम घेण्यापेक्षा...
डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्या! 👨⚕️✅