Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे

Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे नवचैतन्य हास्ययोग परिवार हा 220 हास्यक्लब 25000 शाखा सदस्यांनी शारीरिक व मानसिक फायदे घेतलेली संस्था

15/01/2025
वकिलांना अनेक मानसिक ताण-तणावांना सामोरे जावे लागते. हास्य योगाचा उपयोग करून आनंदी जीवनशैली बनवण्यासाठी विश्रांतवाडी येथ...
17/12/2024

वकिलांना अनेक मानसिक ताण-तणावांना सामोरे जावे लागते. हास्य योगाचा उपयोग करून आनंदी जीवनशैली बनवण्यासाठी विश्रांतवाडी येथे खास वकिलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
एडवोकेट सुरेखा भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचे उत्तम आयोजन केले होते. समाजातील विविध घटकांना आनंद देण्यात, त्यांना सकारात्मक करण्याची संधी मिळते याचा आनंद वाटतो.

- मकरंद टिल्लू
(हॅप्पीनेस कोच, लाफ्टरयोगा ट्रेनर व मोटिवेशनल स्पीकर)

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हास्ययोगाचे धडे मॅरेथॉन मध्ये घेण्याची संधी मला मिळाली. आजपर्यंत विविध ठिकाणी दहाहून अ...
16/12/2024

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हास्ययोगाचे धडे मॅरेथॉन मध्ये घेण्याची संधी मला मिळाली. आजपर्यंत विविध ठिकाणी दहाहून अधिक मॅरेथॉन मध्ये लाफ्टरयोगा द्वारे हजारो लोकांपर्यंत हा विचार पोहोचवता आला.

दैनिक सकाळ मध्ये आज याबद्दल सविस्तर वृत्त आले आहे. समाजाला आनंदी करण्याच्या या कार्याला सहकार्य केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

- मकरंद टिल्लू


19/11/2024
भक्तीचा रंग, पावसाचा संग, उपस्थिती अथांग असा उपक्रम म्हणजे ' सकाळ ' तर्फे आयोजित ' साथ चल ' हा उपक्रम या उपक्रमात जलरक्ष...
03/07/2024

भक्तीचा रंग, पावसाचा संग, उपस्थिती अथांग असा उपक्रम म्हणजे ' सकाळ ' तर्फे आयोजित ' साथ चल ' हा उपक्रम

या उपक्रमात जलरक्षणाची शपथ वाचन करण्याचा व हास्य योगाची प्रात्यक्षिके घेऊन परिसर आनंदी करण्याचा मला योग आला.

अनेक वर्षे नवचैतन्य हास्ययोग परिवार या २२५ हास्य क्लब मधील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. सामाजिक भान ठेऊन , नेटक्या आयोजनाने लोकांना वारीमध्ये सहभागी होण्याचा आनंद मिळतो. हास्य शुभेच्छा!

- मकरंद टिल्लू ..अनाथ नळांसाठी ' टिल्लू ' अभियान
( मुख्य समन्वय विश्वस्त : नवचैतन्य हास्ययोग परिवार)

आई कलाग्राम फाऊंडेशन तर्फे आज पुणे भूषण पुरस्कार देऊन आज  विठ्ठल काटे सर व मकरंद टिल्लू यांना ... नवचैतन्य हास्ययोग परिव...
18/06/2024

आई कलाग्राम फाऊंडेशन तर्फे आज पुणे भूषण पुरस्कार देऊन आज विठ्ठल काटे सर व मकरंद टिल्लू यांना ... नवचैतन्य हास्ययोग परिवारा या संस्थेमार्फत हास्य क्लब चळवळ उभारण्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल 225 हास्यक्लब शाखा व 25000 सदस्यांतर्फे मन:पूर्वक धन्यवाद ! डॉ. दत्ता कोहिनकर व आयोजकांना आभार!

सस्नेह निमंत्रण ...
23/04/2024

सस्नेह निमंत्रण ...

सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित श्री गुरुपादुका दर्शन उत्सव निमित्त आयोजित बैठकीमध्ये नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा सहभाग
23/03/2024

सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित श्री गुरुपादुका दर्शन उत्सव निमित्त आयोजित बैठकीमध्ये नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा सहभाग

नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त, उत्तम शिस्तबद्ध खजिनदार, राजा मंत्री शाखेचे शाखा प्रमुख कै. रामनुजदास मिणीयार सर य...
24/11/2023

नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त, उत्तम शिस्तबद्ध खजिनदार, राजा मंत्री शाखेचे शाखा प्रमुख कै. रामनुजदास मिणीयार सर यांचे दु:खद निधन झाले आहे.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, सभासद यांचे तर्फ़े भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Gautam, 569/b6, Shivajinagar
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category