Venkateshwara Diagnostics

Venkateshwara Diagnostics Medical Services Pathology Lab, Cardiogram, Digital X Ray

19/11/2024


07/11/2024
दिवाळी भेट
31/10/2024

दिवाळी भेट

धनवंतरी पूजा संपन्न
31/10/2024

धनवंतरी पूजा संपन्न

लोकशाहीचे जनक, अस्पृश्ता निवारक,हिंदू धर्मसुधारक, महायोगी, विश्वागुरु, महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा🚩🚩🚩
10/05/2024

लोकशाहीचे जनक, अस्पृश्ता निवारक,
हिंदू धर्मसुधारक, महायोगी, विश्वागुरु,

महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा🚩🚩🚩

डॉ. सलील कुलकर्णी  यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल स्टार फाउंडेशन, पुणे आयोजित स्वरसलील गायन स्पर्धा :शोध सुरांचा - शोध आ...
01/10/2023

डॉ. सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल स्टार फाउंडेशन, पुणे आयोजित स्वरसलील गायन स्पर्धा :शोध सुरांचा - शोध आशेचा.

• वयोगट : ८- १४ वर्ष

• नोंदणी शुल्क १०० रुपये राहील.

स्पर्धेत सहभागी होण्याकरिता लिंकवर जाऊन नोंदणी करावे.
http://myspardha.com/swarsaleel

Saleel Kulkarni Sarika Shende Vrushali Kulkarni Global Star Foundation, Pune

29/09/2023

Total Cost : ₹2,100.00 · ₹1,800.00

29/09/2023

Health is wealth

💐सस्नेह निमंत्रण 💐 नमस्कार, रविवार , दि. १० सप्टेंबर २०२३, व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स येथे  श्री सत्यनारायण पुजा आयोजित...
09/09/2023

💐सस्नेह निमंत्रण 💐

नमस्कार,
रविवार , दि. १० सप्टेंबर २०२३, व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स येथे श्री सत्यनारायण पुजा आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण तीर्थ-प्रसादासाठी यावे ही विनंती.

रविवार, दि. १०/०९/२०२३,सकाळी ९ ते २

धन्यवाद,
आपले स्वागतोत्सुक🙏

श्री. महांतेश संगोंडा नाईक
सौ. गीतांजली महांतेश नाईक
व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स
दत्तनगर चौक, आंबेगाव बु.,
पुणे - ४६
संपर्क:7447210421/9922553134

७७ वा स्वातंत्रोत्सव भारतमाता प्रतिमा पूजन व ध्वहारोहणाने संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रणिता र...
15/08/2023

७७ वा स्वातंत्रोत्सव भारतमाता प्रतिमा पूजन व ध्वहारोहणाने संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रणिता राऊत व डॉ. जिनल ओसवाल लाभले.
Venkateshwara Diagnostics Pranita Raut

Address

First Floor, Dhoka Heights, Dattanagar Chowk/Ambegaon Bk. Road, Dattanagar Chowk, Ambegaon Bk
Pune
411046

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 2pm

Telephone

+919922553134

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Venkateshwara Diagnostics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Venkateshwara Diagnostics:

Videos

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram