24/06/2025
*योग विद्या गुरुकुल*
*पुणे शाखा प्रस्तुत*
योग शिक्षक वर्ग 2025-26,
योग विद्या गुरुकुल, पुणे शाखा प्रस्तुत, *योग शिक्षक पदविका* (आयुष मान्यता प्राप्त अभ्यासक्रम) वर्ग 5 जुलै ला पहिल्या शनिवारी सुरु होत आहे.
वर्ग प्रत्येक शनिवारी व रविवारी होईल.
दर *शनिवारी संध्याकाळी 6-8*
व
*रविवारी सकाळी 6.30-9.30* असेल.
वर्गाचा तपशील खालील प्रमाणे
1) वर्गाचे टप्पे
A) योग प्रवेश = 2 महिने
B) योग परिचय= 4 महिने
C) योग शिक्षक= 4 महिने
असे एकूण 10 महिने वर्ग चालेल.
D) त्यानंतर 8 दिवस नाशिक ला गुरुकुल मधे निवासी पद्धतीने शेवटची परीक्षा होईल.
2) फि, एकूण 20700
जी तीन टप्प्यात भरायची आहे.
1) प्रवेश घेते वेळी= 7500/-
2) योग परिचय वर्गावेळी= 7500/-
3) नाशिकच्या निवासी वर्गाची 5000 व परीक्षा फि 700 हि शेवटी भरायची आहे.
वर्ग स्थान :-
Yoga point
1 सपार बंगला
विणकर सोसायटी
पद्मावती
पुणे
वर्ग शिक्षक
दीप्ती खांडेकर
99751 18800
प्रवेशासाठी संपर्क
कुमार देशपांडे
7058815367