20/04/2023
=================
*LOSE WEIGHT BUILD MUSCLES*
*वजन कमी करा मसल्स वाढवा*
=================
*भारतीय लिजंड क्रिकेट 🏏 टीमचे न्यूट्रिशन कोच 'अमित कुलकर्णी' सर यांच्यातर्फे*
🟣 *वेबिनार* 🟣
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
🗓️ *दिनांक - २१ एप्रिल २०२३ शुक्रवार*
*⏰ सकाळी ७.१५ वाजता आणि संध्याकाळी ७.१५ वाजता*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वजन वाढवणे किंवा कमी करणे खरंच सोपे असते का ?
आणि ते मेंटेन ठेवणेही सोपे की कठीण ?
कुठलीही गोष्ट सोपी करण्यासाठी त्याबद्दल बेसिक नाॅलेज असणे आवश्यक असते. तसेच आपले वजन कमी करणे किंवा वाढवण्यासाठीही परफेक्ट असे बेसिक नाॅलेज जर मिळाले तर ते सोपे होते.
वजन का कमी करावे किंवा का वाढवावे येथपासुन ते मेंटेन ठेवण्यापर्यंत काय काय केले पाहिजे याचे गाइडंस मिळत राहिले आणि तुमच्या मागे सतत सांगणारा कोणी व्यक्ती असेल तर हे खुप सोपे होते.
तुम्हाला वाटते का तुमचे वजन प्रमाणात ठेवुन तुमचे पुढील आरोग्य चांगले जावे ? चला तर हे सेशन अटेंड करुया
आपल्याला मार्गदर्शन करणार आहे *अमित कुलकर्णी सर* (न्युट्रीशन कोच ऑफ 2020, 2021 इंडीयन लिजंड क्रिकेट टिम)
हे 'हेल्थ सेशन्स' रोज सकाळी किंवा संध्याकाळी ७.३० वाजता असतात. सर्वांनी नक्की अटेंड करा. *हेल्थ रिलेटेड खुप छान अशी वैज्ञानिक माहिती यातुन अगदी सोप्या शब्दात मिळते.*
👉🏼तुम्हाला हे सेशन जर खरच माहितीपुर्ण वाटले तर रोजच्या सेशनची पोस्ट तुमच्या जवळच्यांना आणि इतर गृप्सला फाॅर्वर्ड करा. कारण आमचे ध्येय आहे *'Mission 5000 FIT & HEALTHY FAMILIES'*
या वर्षी ५००० फॅमिलीपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे 😊
लिंकसाठी संपर्क
https://wa.me/918999029827