19/11/2025
मणक्याच्या वेदनांसाठी अत्याधुनिक व परिणामकारक उपचार!
अनुभवी डॉ. श्रीकांत दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली
📍 बाणेर, पुणे
आपल्या पाठीच्या किंवा मणक्याच्या वेदना आता कमी करणे शक्य!
आमच्याकडे उपलब्ध आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुरक्षित व विश्वासार्ह उपचार.
✨ आमच्या विशेषता:
✔ अचूक निदान व परिणामकारक उपचार
✔ लेसर व मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी
✔ जलद, सुरक्षित आणि कमी वेदनांचे पुनर्वसन