03/02/2026
आज खाल्लेलं जेवण उद्या त्रास देऊ शकतं! 🍛⚠️
शिळं अन्न खाणं केवळ चवीचा प्रश्न नाही, तर आरोग्याचा धोकाही आहे. पोटदुखी, उलट्या, विषबाधा पासून ते दीर्घकाळ आरोग्यावर होणारे परिणाम...हे सर्व टाळायचे असेल तर वेळीच सावध व्हा..!
आपल्या पचनसंस्थेची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही पचन संबंधित तक्रारीसाठी, डॉ. सुरेश जैन (गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट) यांचा सल्ला घ्या.
अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधा!
Digestive Endoscopy Clinic
1️⃣ Branch 1- Rasta Peth, Pune- 411011
📞: 7020453142 / 02026130932 / 9822335381
2️⃣ Branch 2- Bibwewadi Kondhwa Rd, Pune
📞: 79722 42754
Visit: https://digestiveendoscopyclinic.com/