Chhaya - Amrut Clinic

Chhaya - Amrut Clinic Welcome to Chhaya-Amrut Clinic Ayurved & Panchakarma Center! At Chhaya-Amrut, we are committed to nurturing health naturally at every stage of life.

Specializing in primary healthcare services, Suvarna Prashan for children aged 0-16 years, Ayurvedic consultation, treatment, and medicine, ensuring holistic well-being. Chhaya-Amrut Ayurved & Panchakarma Clinic, located near Cipla Foundation in Warje, Pune, is a trusted destination for holistic and authentic Ayurvedic healthcare. Under the guidance of Dr. Rashmi Arbat (BAMS, MD Ayurveda Medicine, CGO, CCS), with over 8 years of clinical experience, the clinic offers personalized treatments rooted in classical Ayurveda and modern understanding. We specialize in Ayurvedic consultations, Panchakarma therapies, and Suvarna Prashan for child immunity and overall development, with a strong focus on preventive care and long-term wellness.

🌿 वर्षभर निरोगी राहायचं?मग गुढी पाडवा लाकडुनिंबाची गोळी नक्की घ्या!✨ नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी सवयीने करा👉 घरच्या ...
18/03/2026

🌿 वर्षभर निरोगी राहायचं?
मग गुढी पाडवा ला
कडुनिंबाची गोळी नक्की घ्या!

✨ नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी सवयीने करा

👉 घरच्या घरी बनवा आणि सकाळी सेवन करा
👉 परंपरा जपा, आरोग्य वाढवा!

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र,
📍 पुणे, महाराष्ट्र
🌐 www.chhayaamrutayurved.com
📞 +91 7500550038

#गुढीपाडवा

🌿 𝗛𝗲𝗮𝗹𝘁𝗵 𝗖𝗮𝗺𝗽 – 𝗞𝗻𝗼𝘄 𝗬𝗼𝘂𝗿 𝗛𝗲𝗮𝗹𝘁𝗵 𝗡𝘂𝗺𝗯𝗲𝗿𝘀!BP | Sugar | Cholesterol | BMI | HR | Prakruti Parikshan𝘛𝘢𝘬𝘦 𝘢 𝘴𝘮𝘢𝘭𝘭 𝘴𝘵𝘦𝘱 𝘵𝘰𝘥𝘢𝘺...
07/03/2026

🌿 𝗛𝗲𝗮𝗹𝘁𝗵 𝗖𝗮𝗺𝗽 – 𝗞𝗻𝗼𝘄 𝗬𝗼𝘂𝗿 𝗛𝗲𝗮𝗹𝘁𝗵 𝗡𝘂𝗺𝗯𝗲𝗿𝘀!
BP | Sugar | Cholesterol | BMI | HR | Prakruti Parikshan

𝘛𝘢𝘬𝘦 𝘢 𝘴𝘮𝘢𝘭𝘭 𝘴𝘵𝘦𝘱 𝘵𝘰𝘥𝘢𝘺 𝘧𝘰𝘳 𝘢 𝘩𝘦𝘢𝘭𝘵𝘩𝘪𝘦𝘳 𝘵𝘰𝘮𝘰𝘳𝘳𝘰𝘸.

📅 𝟴 𝗠𝗮𝗿𝗰𝗵 | ⏰ 𝟭𝟬 𝗔𝗠 – 𝟳 𝗣𝗠

📞 𝗕𝗼𝗼𝗸 𝗡𝗼𝘄: 75005 50038 | https://forms.gle/7Jph9QzPPeZs78ec8

🌿

03/03/2026
🔔 𝙸𝚝'𝚜 𝚃𝚘𝚍𝚊𝚢 🔔 🌟 सुवर्णप्राशन संस्कार | पुष्य नक्षत्र विशेष 🌟मुलांच्या प्रतिकारशक्ती, बुद्धिमत्ता व निरोगी वाढीसाठी - सि...
28/02/2026

🔔 𝙸𝚝'𝚜 𝚃𝚘𝚍𝚊𝚢 🔔

🌟 सुवर्णप्राशन संस्कार | पुष्य नक्षत्र विशेष 🌟

मुलांच्या प्रतिकारशक्ती, बुद्धिमत्ता व निरोगी वाढीसाठी - सिद्ध आयुर्वेदिक अमृत संस्कार

🌕 पुष्य नक्षत्र योग
📅 शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६
🕥 स. १०.०० ते सा. ७:३० पर्यंत

क्लिनिक ला भेट देऊन आपल्या लाडक्या बाळाला सुवर्ण प्राशनाचे डोस देऊ शकता..

✅ सुरक्षित | ✅ नैसर्गिक | ✅ हजारो पालकांचा विश्वास

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र,
📍 पुणे, महाराष्ट्र
🌐 www.chhayaamrutayurved.com

🌸 आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष आरोग्य शिबिर 🌸महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी🩺 आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर ...
27/02/2026

🌸 आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष आरोग्य शिबिर 🌸

महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी
🩺 आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर 🩺

📲 नोंदणी व अधिक माहितीसाठी: https://forms.gle/7Jph9QzPPeZs78ec8


🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र,
📍 पुणे, महाराष्ट्र
🌐 www.chhayaamrutayurved.com

🌸 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 🌸महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी🩺 आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर 🩺📅 दिनांक: ...
24/02/2026

🌸 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 🌸

महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी
🩺 आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर 🩺

📅 दिनांक: रविवार, ८ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी १० ते सायं. ७ पर्यंत

💚 आपले आरोग्य — आपल्या हातात!

📲 नोंदणी व अधिक माहितीसाठी: https://forms.gle/7Jph9QzPPeZs78ec8

✨ 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐄𝐲𝐞 𝐑𝐨𝐥𝐥 𝐎𝐧 ✨डोळ्यांखालीलकाळी वर्तुळे • सूज • थकवाकमी करण्यासाठी उपयुक्त 🌿घटक:बदाम तेल, एरंड तेल, मंजिष्ठा, यष्ट...
11/02/2026

✨ 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐄𝐲𝐞 𝐑𝐨𝐥𝐥 𝐎𝐧 ✨

डोळ्यांखालील
काळी वर्तुळे • सूज • थकवा
कमी करण्यासाठी उपयुक्त 🌿

घटक:
बदाम तेल, एरंड तेल, मंजिष्ठा, यष्टिमधु, नीम व इतर आयुर्वेदिक वनौषधी.

नैसर्गिक काळजी • सौम्य स्पर्श • दैनंदिन वापरासाठी योग्य

📞ऑर्डरसाठी संपर्क: 75005 50038
💰 किंमत: ₹99/-

✨ तृतीय वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌿छाया अमृत आयुर्वेद व पं...
10/02/2026

✨ तृतीय वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨

आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌿

छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र l आयुज्योत हेल्थकेअर सोल्युशन्स प्रा. लि.

🔔 𝙸𝚝'𝚜 𝚃𝚘𝚍𝚊𝚢 🔔 🌟 सुवर्णप्राशन संस्कार | पुष्य नक्षत्र विशेष 🌟🌕 पुष्य नक्षत्र योग | शिशिर–वसंत ऋतू📅 रविवार, १ फेब्रुवारी ...
31/01/2026

🔔 𝙸𝚝'𝚜 𝚃𝚘𝚍𝚊𝚢 🔔

🌟 सुवर्णप्राशन संस्कार | पुष्य नक्षत्र विशेष 🌟

🌕 पुष्य नक्षत्र योग | शिशिर–वसंत ऋतू
📅 रविवार, १ फेब्रुवारी २०२६
🕥 स. १०.०० ते सा. ७:३० पर्यंत

क्लिनिक ला भेट देऊन आपल्या लाडक्या बाळाला सुवर्ण प्राशनाचे डोस देऊ शकता.

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र,
📍 पुणे, महाराष्ट्र
🌐 www.chhayaamrutayurved.com

30/01/2026

❄️🌸 शिशिर–वसंत ऋतूत

😷 कफ वाढतो व प्रतिकारशक्ती कमी होते.

🛡️ आयुर्वेदानुसार, याच काळात दिलेले
✨ सुवर्णप्राशन संस्कार
👶 बालसंरक्षणासाठी अधिक प्रभावी ठरते

🌕 पुष्य नक्षत्र विशेष
📅 रविवार, १ फेब्रुवारी २०२६
🕥 स. १०.०० ते सा. ७:३० पर्यंत

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र,
📍 पुणे, महाराष्ट्र
🌐 www.chhayaamrutayurved.com

देऊनी डोज बाळाला सुवर्ण अमृत प्राशनाचे .. लाभेल वरदान आरोग्य आणि बौद्धिक विकासाचे

वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨वसंत पंचमी – आयुर्वेदिक नवआरंभकफ संतुलन, पचन सुधारणा आणि नवऊर्जेची सुरुवात.🏥  छाया अमृ...
23/01/2026

वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

वसंत पंचमी – आयुर्वेदिक नवआरंभ

कफ संतुलन, पचन सुधारणा आणि नवऊर्जेची सुरुवात.

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र,
📍 पुणे, महाराष्ट्र
🌐 www.chhayaamrutayurved.com

🌟 सुवर्णप्राशन संस्कार | पुष्य नक्षत्र विशेष 🌟मुलांच्या प्रतिकारशक्ती, बुद्धिमत्ताव निरोगी वाढीसाठीसिद्ध आयुर्वेदिक अमृत...
17/01/2026

🌟 सुवर्णप्राशन संस्कार | पुष्य नक्षत्र विशेष 🌟

मुलांच्या प्रतिकारशक्ती, बुद्धिमत्ता
व निरोगी वाढीसाठी
सिद्ध आयुर्वेदिक अमृत संस्कार

🌕 पुष्य नक्षत्र योग
📅 रविवार, १ फेब्रुवारी २०२६
🕙 सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.३०

📦 घरपोच सुवर्णप्राशन सेवा उपलब्ध
(पार्सल सुविधा उपलब्ध)

🏥 छाया अमृत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
📍 पुणे, महाराष्ट्र
🌐 www.chhayaamrutayurved.com

✨ देऊनी डोज बाळाला सुवर्ण अमृत प्राशनाचे,
लाभेल वरदान आरोग्य व बौद्धिक विकासाचे!!

Address

Ground Floor, Abhijit Apartment, Near Cipla Foundation, Warje
Pune
411058

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 7pm
Tuesday 12am - 2am
5am - 7am
Wednesday 12am - 2am
5am - 7am
Thursday 12am - 2am
5am - 7am
Friday 12am - 2am
5am - 7am
Saturday 12am - 2am
5am - 7am

Telephone

+917500550038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhaya - Amrut Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chhaya - Amrut Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram