Dr Samrat Jankar

Dr Samrat Jankar Dr. Samart Jankar is a Surgical Gastroenterologist, Advanced Laparoscopic, HPB, Colorectal, and AWR

Dr. Samrat Jankar is a highly qualified and efficient gastroenterologist and gastrointestinal surgeon in Pune. He has gained immense knowledge and extensive exposure to a broad range of gastrointestinal surgeries during his training at the renowned GEM Hospital and Research Center, Coimbatore, Tamil Nadu. Dr. Jankar specializes in investigating and treating all gastrointestinal problems and is an expert in advanced laparoscopic surgery, GI cancer surgery, colorectal surgery, bariatric surgery, and abdominal wall reconstruction (complex hernia) surgery. He is a competent gastroenterologist in Pune, having a keen interest in upper GI endoscopies and colonoscopies. In his career, he has gained vast experience and expertise in managing hundreds of complex cases with positive outcomes. Currently, he is a lead consultant and Head of the Minimally Invasive Surgery and Surgical Gastroenterology Department at Symbiosis University Hospital and Research Centre, Lavale Pune. He was instrumental in setting up the Minimal Invasive & Surgical Gastroenterology Department. Years of training and experience are needed to become an expert in your field. The same holds true for Dr. Samrat Jankar, one of the best gastroenterologists in Pune who relentlessly worked hard to gain in-depth knowledge in his specialization.

04/02/2026

फिस्टुला किंवा ॲब्सेसची शस्त्रक्रिया कधी करावी? आणि कोणत्या डॉक्टरकडून करावी? या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत डॉ. सम्राट जानकर यांनी मार्गदर्शन केले आहे. हा व्हिडिओ फिस्टुला किंवा ॲब्सेसचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. नक्की पहा.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=e5IP47SmH6c

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

02/02/2026

हर्निया म्हणजे काय? तो कसा ओळखावा? आणि त्यावर कसा उपचार केला जाऊ शकतो? या पॉडकास्टमध्ये आपण हर्निया (Hernia) या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या आजाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पोटात किंवा जांघेत येणारी गाठ, वेदना, जडपणा, सूज – ही लक्षणं अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण वेळेवर उपचार न केल्यास हर्निया गंभीर आणि जीवघेणा देखील ठरू शकतो. हर्निया संदर्भात पडणाऱ्या सामान्य शंकांची उत्तरे आणि योग्य मार्गदर्शन मिळवा या पॉडकास्टमध्ये. हर्नियाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की पहा.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=3i15AIBKT3E

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

30/01/2026

क्रोनिक कब्ज के लक्षण क्या हैं? | कब डॉक्टर को दिखाना चाहिए? जाणिये इस व्हिडिओमें | क्रोनिक कब्जके बारेमें जाननेकेलीये व्हिडिओ जरूर देखे|

Watch Now - https://www.youtube.com/shorts/s9jVjBxYo64

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

28/01/2026

Pilonidal Sinus ची उपचार पद्धती काय आहे? | आधुनिक व सुरक्षित उपचार | डॉ. सम्राट जानकर

Pilonidal Sinus हा आजार शेपटाजवळ (कंबरेच्या खालच्या भागात) होतो आणि त्यामध्ये केस अडकून संसर्ग होतो. सुरुवातीला त्रास कमी वाटला तरी योग्य उपचार न केल्यास हा आजार वारंवार बळावू शकतो. या व्हिडिओमध्ये डॉ. सम्राट जानकर, यांनी सोप्या भाषेत Pilonidal Sinus साठी उपलब्ध असलेल्या सर्व उपचार पद्धती सांगितल्या आहेत. आधुनिक व सुरक्षित उपचार पद्धती जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=rUddhVQZZ7s

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

27/01/2026

ERCP प्रक्रिया समजून घ्या | कधी गरज पडते? कशासाठी केली जाते?

ERCP (Endoscopic Retrograde Cholangiopancreatography) ही पित्तनलिका, पित्ताशय आणि पॅन्क्रियासशी संबंधित आजारांसाठी वापरली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची तपासणी आणि उपचार प्रक्रिया आहे. या विशेष podcast मध्ये डॉ. विक्रांत काळे (पोटविकार तज्ज्ञ) आणि डॉ. सम्राट जानकर (कोलोरेक्टल सर्जन) ERCP प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत सांगितले आहे. या पॉडकास्टचा उद्देश रुग्णांना ERCP बद्दल योग्य माहिती देऊन त्यांची भीती दूर करणे आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करणे हा आहे. हा व्हिडिओ नक्की पहा.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=95yv6cDKk-o

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

27/01/2026

Pilonidal Sinus आणि भगंदर (Fistula) यामध्ये फरक काय? | डॉ. सम्राट जानकर (कोलोरेक्टल सर्जन)

अनेक रुग्ण Pilonidal Sinus आणि भगंदर (A**l Fistula) हे दोन्ही आजार एकसारखेच आहेत असे समजतात. पण प्रत्यक्षात हे दोन वेगवेगळे आजार असून त्यांची जागा, कारणे आणि उपचार पद्धती पूर्णपणे वेगळी असते. या व्हिडिओमध्ये डॉ. सम्राट जानकर यांनी अतिशय सोप्या भाषेत Pilonidal Sinus आणि भगंदर यामधील फरक स्पष्ट केला आहे. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=YAPMyf2-lJU

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

**lFistula

On this Republic Day, let’s salute the journey of our Republic and march ahead with pride, purpose, and unity. Happy Rep...
26/01/2026

On this Republic Day, let’s salute the journey of our Republic and march ahead with pride, purpose, and unity. Happy Republic Day.

https://www.kaizengastrocare.com/

#प्रजासत्ताकदिन #तिरंगा #देशभक्ति #जयहिंद

19/01/2026

पायलोनिडल साइनस हा एक सामान्य रोग आहे जो त्वचेखालील गाठीच्या रूपात दिसतो. कारणे, लक्षणे, आणि उपचार जाणून घेण्यासाठी आमचा व्हिडिओ पहा! 👨‍⚕️ स्वच्छता, औषधोपचार, आणि सर्जरी याबद्दल अधिक जाणून घ्या.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=fhXsvRK4lds

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

15/01/2026

पाईल्स आणि फिशर मध्ये नेमका फरक काय? ओळखा तुमची लक्षणे | Piles vs Fissure - डॉ. सम्राट जानकर

संडासच्या जागी त्रास सुरू झाला की अनेकजण त्याला 'मूळव्याध' समजतात. पण प्रत्येक त्रास मूळव्याध नसतो, तो 'फिशर' देखील असू शकतो. या दोन्ही आजारांची लक्षणे आणि उपचार पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत. या व्हिडिओमध्ये, प्रसिद्ध कोलोरेक्टल सर्जन डॉ. सम्राट जानकर यांनी आपल्याला पाईल्स आणि फिशरमधील मुख्य फरक अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. व्हिडिओ नक्की पहा.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=M-1W3wNNOIE

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

**lFissureTreatment

नव्या सूर्यकिरणांसोबत नव्या आशा, नवं यश तुमच्या आयुष्यात येवो.🎉 मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁https://www.kaizenga...
14/01/2026

नव्या सूर्यकिरणांसोबत नव्या आशा, नवं यश तुमच्या आयुष्यात येवो.
🎉 मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁

https://www.kaizengastrocare.com/

13/01/2026

मूळव्याध किंवा पाइल्सच्या समस्या झाली असेल तर काही खाद्यपदार्थ टाळणे आवश्यक आहे! या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला पाइल्सच्या समस्या कमी करण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ टाळावेत याची माहिती दिली आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि राहा निरोगी! 👨‍⚕️
Watch Now - https://www.youtube.com/watch?v=q52n4UO_bMk
☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

12/01/2026

पोटदुखी, सतत ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ होत असेल तर त्यामागे H Pylori इन्फेक्शन कारणीभूत असू शकते. या Marathi Podcast मध्ये डॉ. विक्रांत काळे आणि डॉ. सम्राट जानकर H Pylori ची लक्षणे, निदान व योग्य उपचार सोप्या भाषेत समजावून सांगतात. वेळेवर उपचार केल्यास हे इन्फेक्शन पूर्णपणे बरे होऊ शकते. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.

Watch Now - youtube.com/watch?v=QDf1rgL4z2w&feature=youtu.be

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

Address

Kaizen Gastro Care, Shop No. 208/209, Oriana Crest Building, Datta Mandir Road, Society, Opposite COSTA RICA, Wakad, Pimpri-Chinchwad
Pune
411057

Opening Hours

Monday 5pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
5pm - 9pm
Wednesday 5pm - 9pm
Thursday 10am - 1pm
5pm - 9pm
Friday 5pm - 9pm
Saturday 10am - 1pm
5pm - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Samrat Jankar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Samrat Jankar:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram