
09/04/2024
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात..
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपला इतिहास हाच आपला स्वाभिमान आहे आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची... छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय श्रीराम
शिवराय असे शक्तिदाता..