
25/07/2025
आज IVF Day!
1978 साली Louise Brown चा जन्म झाला आणि त्यानंतर ऑक्टोबर 1978 मध्ये भारताची पहिली IVF बाळ – Kanupriya Agarwal – यांचा जन्म झाला.
आजपर्यंत जगभरात १ कोटीहून अधिक बाळांचा जन्म IVF द्वारे झाला आहे –
ही एक सुरक्षित, परिणामकारक आणि वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध पद्धत आहे.
IVF बद्दल समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत...
ते मोडण्यासाठी नक्की बघा:
"IVF बाळं विकलांग असतात?", "जुळं होणं नक्की?", "केवळ स्त्रियांसाठीच IVF असतं?"
अशा प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत ‘चर्चा तिच्या आरोग्याची – एपिसोड २’ मध्ये!
https://youtu.be/aJ6fvPUTVQA?si=FZdsa5D5RbUTYWeW