
31/10/2024
समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची
भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची
इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे फुलो दिवाळी तुमची
हीच इच्छा मनी ठेवून सुरूवात करूया या अदभुत सणाची
=========================================
******* नरकचतुर्दशी व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा *******
=========================================
1) २४ तास आपात्कालीन सेवा,
2) २४ तास अँब्युलन्स सुविधा,
3) सर्व कॅशलेस सुविधा सुद्धा उपलब्ध.
4) शहरी गरीब योजना उपलब्ध
५) डायलिसिस सेवा उपलब्ध
६)संपूर्ण अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग
७) सोयीस्कर व आधुनिक यंत्रणायुक्त आपत्कालीन विभाग
==============================
---- सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. ----
सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१
आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666