21/08/2020
आरोग्याचा श्रीगणेशा
अनंत चतुर्थीला दरवर्षीप्रमाणे आपले आवडते गणपती बाप्पा आपल्याकडे रहायला येणार. बाप्पा पाठोपाठ माहेरवाशीणी गौराई येणार.
त्यांच्या आगमनासाठी घराची स्वच्छता होणार, आरास सजणार. वातावरण उत्साहाने, आनंदाने भरून जाणार. गौराईच्या सरबराईत अवघं घर जुंपणार. वर्क फ्राॅम होम बरोबर वर्क फाॅर होमची तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र खरं...
म्हणूनच तुमचा थोडा भार हलका करण्यासाठी ‘संजीवक’ घेऊन येत आहे ‘गौरी फेस्टीव्ह काॅम्बो’. ज्यामध्ये गौरीला लागणाऱ्या भाज्या, आवश्यक तेवढ्याच प्रमाणात समाविष्ट असतील. ‘फ्रुट काॅम्बो’ मध्ये पाच फळे मिळतील. या व्यतिरिक्तही लागणाऱ्या भाज्या, फळे व धान्य आपण ॲपवरून (https://play.google.com/store/apps/details?id=com.bluepearlbiotech) ॲार्डर करू शकता. जे घरी पोहोच केले जाईल.
विषमुक्त आणि ऊर्जीत ‘संजीवक आहार’ चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
चला तर मग! आरोग्याचा श्रीगणेशा गणेशाच्याच साक्षीने करूया... कुटूंबासाठी आरोग्य मिळवूया...
निरामय ॲग्रो सोल्यशन्स प्रा लि
संपर्क : 020-67460099 / 7028065580
वेळ : रवि ते शुक्र (सकाळी 10 ते सायं. 6)