Shri Subodh Guruji - श्री सुबोध गुरुजी

  • Home
  • India
  • Pune
  • Shri Subodh Guruji - श्री सुबोध गुरुजी

Shri Subodh Guruji - श्री सुबोध गुरुजी सर्व प्रकारच्या धार्मिक विधी केले जातील.
वास्तूपरिक्षण, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आदी सेवा उपलब्ध

02/03/2025
होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना रंगीबेरंगी शुभेच्छा!
07/03/2023

होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना रंगीबेरंगी शुभेच्छा!

चिंचवड विधानसभेचे भाजपचे लोकप्रिय आमदार मा. श्री. लक्ष्मण भाऊ जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्...
03/01/2023

चिंचवड विधानसभेचे भाजपचे लोकप्रिय आमदार मा. श्री. लक्ष्मण भाऊ जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||


नवीन  #वर्ष तुम्हाला  #आनंदाचे,  #आर्थिक  #भरभराटीचे,  #वैभवाचे,  #आरोग्यदायक व  #मंगलमय जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!...
01/01/2023

नवीन #वर्ष तुम्हाला #आनंदाचे, #आर्थिक #भरभराटीचे, #वैभवाचे, #आरोग्यदायक व #मंगलमय जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!

आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

-
#गणराज #ज्योतिष कार्यालय
कैलास नगर, थेरगाव, पुणे - 411033

गणराज ज्योतिष कार्यालयकैलास नगर, थेरगाव, पुणे - 411033सर्व प्रकारच्या धार्मिक पुजा व विधी शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जा...
26/12/2022

गणराज ज्योतिष कार्यालय
कैलास नगर, थेरगाव, पुणे - 411033

सर्व प्रकारच्या धार्मिक पुजा व विधी शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जातील.

मणी व मल्ल या दानवांच्या त्रासातून जनतेला मुक्त करण्यासाठी भगवान शंकराने खंडोबाचे म्हणजेच मार्तंड भैरवाचे रूप घेऊन मार्ग...
29/11/2022

मणी व मल्ल या दानवांच्या त्रासातून जनतेला मुक्त करण्यासाठी भगवान शंकराने खंडोबाचे म्हणजेच मार्तंड भैरवाचे रूप घेऊन मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल षष्ठीपर्यंत म्हणजे तब्बल 6 दिवस युद्ध केले.
मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याचा वध केला. त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन 'माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे', अशी ईच्छा मार्तंड भैरवाकडे व्यक्त केली. ती मान्य देखील झाली. तर मल्ल राक्षस शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला. माझे नाव तुमच्या नावाआधी जोडले जावे, अशी मागणी केली. त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशिर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड, असे म्हटले जाऊ लागले.
तेव्हापासून मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला भगवान शंकराची व मल्हारी मार्तंडाची पूजा केली जाते. तर आपणावर व आपल्या कुटुंबीयावर मल्हारी मार्तंडाची कृपा सदोदित राहो आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व दुःखरुपी राक्षसांचा संहार करून परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने आपले आयुष्य सुख, समृद्धी, धनधान्य, आरोग्य, दीर्घायुष्य यांनी भरून जावो ही शुभेच्छा!
चंपाषष्ठीच्या मंगलमय शुभेच्छा!

#चंपाषष्ठी

Sola Somwar Vrat Udyapanसोळा सोमवार व्रत उद्यापन सोहळा
22/11/2022

Sola Somwar Vrat Udyapan
सोळा सोमवार व्रत उद्यापन सोहळा

07/11/2022

जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी |दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ||                               ...
28/09/2022

जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी |
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ||

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।नवरात्रोत्सव व घटस्थापना निमीत्त सर्व दे...
26/09/2022

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

नवरात्रोत्सव व घटस्थापना निमीत्त सर्व देवी भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!

 #विश्वासविश्वासाने गोष्टी  #सोप्या होत नसतीलही पण  #शक्य होण्यास  #मदत मात्र नक्कीच होते.                              ...
12/09/2022

#विश्वास

विश्वासाने गोष्टी #सोप्या होत नसतीलही पण #शक्य होण्यास #मदत मात्र नक्कीच होते.

|| भावपूर्ण श्रद्धांजली||द्वारका शारदा पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती अनंतात विलीन!               ...
11/09/2022

|| भावपूर्ण श्रद्धांजली||

द्वारका शारदा पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती अनंतात विलीन!

🇮🇳🙏

Address

Kailas Nagar, Lane No 2, Behind Mohta Devi Temple, Thergaon
Pune
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Subodh Guruji - श्री सुबोध गुरुजी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Subodh Guruji - श्री सुबोध गुरुजी:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram