Wellness Foreveryone 24x7

Wellness Foreveryone 24x7 Our Mission is to change people's lives by providing the best nutrition and weight-management products in the world.

४ फेब्रुवारी १६७०नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा बलिदान दिवस,यानिमित्ताने भारतीय सेनेच्या वतीने मराठा लाईफ इन्फ्रांट्...
05/02/2026

४ फेब्रुवारी १६७०
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा बलिदान दिवस,
यानिमित्ताने भारतीय सेनेच्या वतीने मराठा लाईफ इन्फ्रांट्री यांनी मानवंदना दिली,

04/02/2026

आजवरचा सर्वोच्च सन्मान 🇮🇳🚩🇮🇳
भारतीय लष्कराच्या 15 Maratha Light Infantry ( बुर्ज )
यांच्याकडून करीत असलेल्या कार्याबद्दल Medal Of Excellence पदक व प्रशस्ती पत्र आज सिंहगडावर
कमांडिंग ऑफिसर कर्नल थॉमस यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान मी माझ्या सह्याद्रीच्या सर्व दुर्गसेवकांना अर्पण करतो 🙏
देव, देश, धर्म कार्यासाठी आयुष्य समर्पित ❤️

दुर्ग_सिंहगडएकुण तीन सागवानी तोफगाडे दुर्गार्पण सोहळासह्याद्री प्रतिष्ठान सिंहगड विभाग यांच्या अथांग प्रयत्नातून दुर्ग स...
22/12/2025

दुर्ग_सिंहगड
एकुण तीन सागवानी तोफगाडे दुर्गार्पण सोहळा

सह्याद्री प्रतिष्ठान सिंहगड विभाग यांच्या अथांग प्रयत्नातून दुर्ग सिंहगड येथील तीन तोफांना सागवानी तोफगाडे बसविण्यात आले.
या शिवकार्याचा जल्लोष हा दिनांक - २१ डिसेंबर २०२५ रोजी शंखनाद ढोलताशाच्या तसेच हालगीच्या गजरात, बालकांच्या मर्दानी खेळाच्या कौतुकात, मल्हारी मार्तंडाच्या भंडाऱ्यात पार पडला.
यावेळी पुणे दरवाजा येथे आलेल्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून श्री. अमृतेश्वर मंदिरापर्यंत छत्रपती शिवरायांची पालखी मोठ्या जल्लोषात घेऊन जाण्यात आली.
शंखनाद ढोलताशाच्या गजरात आणि सह्याद्री स्मार्ट किड्स शाळेमधील विद्यार्थ्यांच्या शिववंदना आणि मर्दानी खेळाने अवघा सिंहगड भारावून गेला.
संपुर्ण महाराष्ट्रातून यावेळी दुर्गसेवक उपस्थित होते.
तोफ गाडे घडविण्यासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी आणि सोहळ्या साठी ज्या दुर्गसेवकांनी आर्थिक सहकार्य केले, त्या सर्वांचे मनापासून आभार 🚩🙏🏻

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंहगड विभाग (पुणे जिल्हा)
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

#अधिकृत_पोस्ट-
SPHMSMV 697/22122025
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान,
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

 #छत्रपती_शिवाजी_महाराज  #छत्रपती_संभाजी_महाराज  #स्वराज्य  #स्वराज्यरक्षक  #मराठा_साम्राज्य
12/09/2025

#छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #स्वराज्य #स्वराज्यरक्षक #मराठा_साम्राज्य

 ाराष्ट्र  ाराष्ट्र_माझा_गर्जा_महाराष्ट्र_माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा॥धृ.॥रेवा, वरदा, कृष्ण, कोयना...
15/07/2025

ाराष्ट्र ाराष्ट्र_माझा_गर्जा_महाराष्ट्र_माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
॥धृ.॥
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरति पाणी, मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या, यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
॥१॥
भिंती न आम्हां तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

सेनापती बापट:-
महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले
मराठ्यां विना राष्ट्र गाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा

Address

3rd Floor, Shop No. 320 Strerling Center, Opp Arrora Tower, M. G Road Camp Pune
Pune
411001

Opening Hours

Monday 7am - 11:30am
Tuesday 7am - 11:30am
Wednesday 7am - 11:30am
Thursday 7am - 11:30am
Friday 7am - 6:30pm
Saturday 7am - 6:30pm
Sunday 9am - 1am

Telephone

+918180000035

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wellness Foreveryone 24x7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Wellness Foreveryone 24x7:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram