
01/05/2022
सौ वृषाली वेलणकर आयोजित
☆ Online ☆
योगासने व प्राणायाम वर्ग
☆अक्षय तृतीया शुभ मुहुर्तावर Discount Offer
01/05/2022 ते 31/05/2022 या महिन्यात प्रवेश घेणार असतील त्याना Online Personal Coaching Discount मिळेल
या वर्गात योगाभ्यास व प्राणायामाचा अभ्यास शिकविण्यात येणार आहे.
या वर्गाची फी 1500/- आहे.
(10 Sessions) करिता ,
फी ही गुगल पे किंवा परस्पर खात्यामध्ये जमा करावी त्यांना खाते नंबर वेळेवर दिला जाईल
*_या वर्गाचे वैशिष्ट्ये_*
आजच्या जीवनशैलीमुळे होणारे विकारां पासून मुक्तता *मुख्य आकर्षण योगीक पध्दतीने सुर्यनमस्कार व प्राणायाम* व Postural Awarness, Medical Yoga तील आसनांविषयी योग्य मार्गदर्शन केले जाईल
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी असा वर्ग आहे.
योगासने याबरोबर प्राणायाम सुध्दा शास्त्रशुध्द पध्दतीने शिकविण्यात येणार आहे.
हा योगाचा अभ्यास आपण आपल्या घरात राहूनच करायचा आहे. त्यासाठी आपल्या सतरंजी किंवा योगा मँट व आपल्या घरात पुरेशी जागा सैलसर कपडे आवश्यक व 100 ℅ उपस्थित आवश्यक आहे या सुर्वण संधीचा लाभ संपूर्ण कुटुंबाने घ्यावा. आणि आपल्या इत्तर ग्रुपमध्ये व आपल्या नातेवाईक आणि मित्र परिवार यांना सुद्धा हा संदेश पाठवा जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या अभ्यासक्रम पोहचेल आणि त्याचा फायदा मिळेल
*गुगल पे साठी खालील प्रमाणे मोबाईल नंबर आहे*
*संपर्क*
सौ वृषाली वेलणकर
9850535416
हे सर्व Sessions (Personal Coaching ) Whats app होणार आहेत , १ तास
वेळ- योग साधकांना जी सोईची असेल अशी
Discount Offer cha लाभ अधिकाधिक जणांनी घ्यावा🙏🙏