10/12/2025
विरेचन
विरेचन ही एक आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आहे,
ही पंचकर्म या पाच मुख्य उपचारांपैकी एक आहे,
ज्यामध्ये आयुर्वेदिक औषधांच्या सहाय्याने जुलाबाद्वरे शुद्धी केली जाते.
ज्याचा उद्देश शरीराचे विषारी घटक बाहेर काढणे आणि दोषांचे संतुलन राखणे हा आहे.
विरेचनाचे फायदे
• शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
• पित्त दोषाचे संतुलन राखले जाते.
• पचनक्रिया सुधारते.
• अल्सर, कावीळ, जठराची सूज यांसारख्या पोटाच्या विकारांवर आराम मिळतो.
• त्वचेच्या इतर समस्या कमी होतात.
• पचनसंस्था, यकृत आणि पित्ताशय स्वच्छ होते
• प्रजनन अवयवांचे कार्य सुधारते.
• हार्मोनल असंतुलन (hormonal imbalance) सुधारण्यास मदत होते.
• गर्भधारणेसाठी मदत होते.
•हे उपचार आयुर्वेदिक तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच केले जातात.
Hello everyone, This is Dr Supriya Raut
I am an ayurvedic doctor,
Ved Ayuurvedd Keraliya Panchkarma centre & ayurvedic consultant, Hadpsar Pune 28
We treat all types of diseases by ayurvedic medicine & panchakarma, like infertility (स्त्री पुरुष वंध्यत्व),pre conception, conception and post conception, irregular menstrual cycle (पाळीच्या संदर्भातील तक्रारी,)
Nadi parikshan (नाडी परीक्षण)
वयोवृध्द व्याधी जसे संधिवात, आमवात,aneamia
Arthritis, bone diseases,
General weakness,
सुवर्ण प्राशन for babies & kids ,
all types of treatment for men,women, babies,child ,वयोवृध्द व्याधी , & many more..☺️
Keraliya Panchkarma
Fees- started from 700₹ it varies, depends upon consulting, medicine, and panchkarma therapy.
If anyone wants treatment kindly contact us
Ved Ayuurvedd Keraliya Panchkarma centre & Ayurvedic Clinic,Hadpsar, Pune- 28
Contact no.-8668989652 & 9860452604
page link-
https://www.facebook.com/profile.php?id=100063636504562&mibextid=ZbWKwL
Instagram page link-
https://www.instagram.com/ved_ayuurvedd?igsh=MjkyNXV0aTBhOHpl