Dhanwantari Hospital, Rasta Peth, Pune

Dhanwantari Hospital, Rasta Peth, Pune Multi-specialty hospital

At Dhanwantari Hospital, we understand how arthritis can affect your daily life — from walking and working to simply hol...
15/05/2025

At Dhanwantari Hospital, we understand how arthritis can affect your daily life — from walking and working to simply holding a cup of tea.

✨ Our expert orthopedic team offers advanced diagnostics and treatment plans tailored to relieve pain and improve mobility.

✅ Personalized care
✅ Physiotherapy support
✅ Medication & surgical options
✅ Early diagnosis for better outcomes

📍 Visit us for a consultation and take the first step toward pain-free movement.

📞 Book your appointment today - 88066 66063 7219602023
round_pushpin Dhanwantari Hospital: 339-c, Mudaliar Rd, Rasta Peth, Pune, Maharashtra

फ्रोजन शोल्डरमुळे तुमच्या हालचालींवर मर्यादा येऊ देऊ नका. आराम मिळण्यासाठी आणि खांद्याच्या हालचाली सुधारण्यासाठी पथ्ये प...
08/05/2025

फ्रोजन शोल्डरमुळे तुमच्या हालचालींवर मर्यादा येऊ देऊ नका. आराम मिळण्यासाठी आणि खांद्याच्या हालचाली सुधारण्यासाठी पथ्ये पाळा. तरी ही फरक पडला नाही तर अत्याधुनिक उपचारासाठी धन्वंतरी हॉस्पिटल मधील ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

‘जागतिक अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस’ दिन हा या गंभीर आजाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या आजारामध्ये पाठीत...
08/05/2025

‘जागतिक अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस’ दिन हा या गंभीर आजाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या आजारामध्ये पाठीत सकाळी उठल्यावर तीव्र वेदना होणे, कंबर, मान, खांद्या मध्ये कडकपणा जाणवणे, पाठीची स्थिती वाकलेली असणे अशी लक्षणे आढळतात. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसच्या तज्ज्ञ उपचारांसाठी धन्वंतरी हॉस्पिटलला भेट द्या.

Why suffer in silence when relief is possible?Our Joint Replacement Centre at Dhanwantari Hospital is equipped with stat...
06/05/2025

Why suffer in silence when relief is possible?
Our Joint Replacement Centre at Dhanwantari Hospital is equipped with state-of-the-art technology and a skilled orthopedic team to bring mobility back to your life.

🔹 Minimal Invasive Techniques
🔹 Faster Recovery
🔹 Personalized Rehabilitation Plans
🔹 Trusted by Hundreds of Happy Patients

Take the step towards pain-free movement today.
Because every step should be a comfortable one. 💙

📞 Book an appointment now

#ʙᴏᴏᴋɴᴏᴡ

जपून आरोग्यास उद्याचा बलशाली महाराष्ट्र उभारूया. धन्वंतरी हॉस्पिटल कडून आपणा सर्वांना ‘महाराष्ट्र दिना’च्या हार्दिक शुभे...
02/05/2025

जपून आरोग्यास उद्याचा बलशाली महाराष्ट्र उभारूया. धन्वंतरी हॉस्पिटल कडून आपणा सर्वांना ‘महाराष्ट्र दिना’च्या हार्दिक शुभेच्छा !

30/04/2025

धन्वंतरी हॉस्पिटल मध्ये ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट तसेच फिजिओथेरपी दोन्ही उपचार केले जातात. हाडांच्या आरोग्यासाठी असणारे सर्व उपचार इथे केले जातात. आमच्या अनुभवी अस्थिरोग तज्ज्ञांच्या साथीने मिळवा तुमच्या सांध्याशी निगडित सर्व समस्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रभावी उपचार

धन्वंतरी हॉस्पिटल
पत्ता: ३३९-सी, मुदलियार रोड, रास्ता पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002

संपर्क: 088066 66063

25/04/2025

गुडघेदुखी आणि सांध्याची झीज हा फक्त वाढत्या वयाचा भाग नाही तर हाडांची झीज झाल्याचेही लक्षण असू शकते. ज्याप्रमाणे रस्त्याची झीज वेदनेचे कारण बनते त्याचप्रमाणे गुडघ्याची झीज देखील वेदनेचे कारण बनते. अशा वेळी उपचारांना उशीर केल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांकडून गुडघ्याच्या सर्व विकारांवर मार्गदर्शन आणि अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जातात.

धन्वंतरी हॉस्पिटल…झीज थांबवा.. वेदना मुक्ती अनुभवा.

पत्ता: ३३९-सी, मुदलियार रोड, रास्ता पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002

संपर्क: 088066 66063

पाठीचा त्रास, सांधेदुखी, गुडघ्याच्या समस्या तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतात. म्हणूनच आपले सांधे निरोगी आणि भक...
25/04/2025

पाठीचा त्रास, सांधेदुखी, गुडघ्याच्या समस्या तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतात. म्हणूनच आपले सांधे निरोगी आणि भक्कम ठेवा. सांधे मजबूत असतील तरच तुम्ही वेदनामुक्त आयुष्य जगू शकता. सांध्यांचा त्रास असल्यास एक्सपर्ट ऑर्थोपेडिक सर्जन कडून उपचार घ्या आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने चालायला, जगायला सुरुवात करा.

धन्वंतरी हॉस्पिटल
पत्ता: ३३९-सी, मुदलियार रोड, रास्ता पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002

संपर्क: 088066 66063

23/04/2025

मणक्याच्या सर्व अवघड आणि गुंतागुंतीच्या समस्यांवर धन्वंतरी हॉस्पिटल येथे प्रभावी उपचार उपलब्ध. योग्य मार्गदर्शन आणि अचूक उपचारांसाठी आजच आमच्या अस्थिरोग तज्ज्ञांशी संपर्क साधा.

धन्वंतरी हॉस्पिटल
पत्ता: ३३९-सी, मुदलियार रोड, रास्ता पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002

संपर्क: 088066 66063

तुमच्या अविरत चालण्यावर आयुष्यातील न थांबणारे अविस्मरणीय क्षण अवलंबून आहेत.त्यासाठी तुमच्या हाडांचे आरोग्य अबाधित असणे आ...
22/04/2025

तुमच्या अविरत चालण्यावर आयुष्यातील न थांबणारे अविस्मरणीय क्षण अवलंबून आहेत.
त्यासाठी तुमच्या हाडांचे आरोग्य अबाधित असणे आवश्यक आहे. पाठीचा त्रास, गुडघेदुखी, फ्रॅक्चर अशा विकारांमुळे तुमचा हा प्रवास बाधित होऊ शकतो. आता धन्वंतरी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडून उपचार घेऊन आपला प्रवास निरंतर सुरू ठेवा.
कारण धन्वंतरी हॉस्पिटल आहे आपल्या प्रवासातील विश्वासू सोबती...

धन्वंतरी हॉस्पिटल
पत्ता: ३३९-सी, मुदलियार रोड, रास्ता पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002

संपर्क: 088066 66063

🦴 Say Goodbye to Joint Pain at Dhanvantari Hospital! 🏥 Struggling with back pain, knee stiffness, or joint discomfort?Ou...
19/04/2025

🦴 Say Goodbye to Joint Pain at Dhanvantari Hospital! 🏥



Struggling with back pain, knee stiffness, or joint discomfort?

Our expert orthopedic team at Dhanvantari Hospital is here to bring relief and restore your mobility!



Trust Dhanvantari Hospital — your partner in orthopedic care.

Address

339-c, Near Rupee Coop Bank, Porwal Metallica, Rasta Peth
Pune
411011

Telephone

+918806666063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanwantari Hospital, Rasta Peth, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

A legacy long lived..

In a casual conversation, if you talk to anyone in Pune about Dhanwantari Hospital, Rasta Peth, you would hear people fondly remembering the man who passionately built this hospital for providing affordable healthcare to patients.

Dr. Dada Kulkarni founded Dhanwantari Hospital in 1964 and ever since then, his grandson, Dr. Manish Kulkarni (Orthopaedic Surgeon) is continuing the reigns of his grandfather’s passionate legacy by taking care of each patient in the same fashion.