Manthan Healthy Mind

Manthan Healthy Mind We are all Psychologist working in Psychology Field

Welcome All, We at Manthan Healthy Mind Counselling Services And Training Institute provide the following services :
Counselling Services of all Types
Training Programmes
Psychological Testing for all age groups.

04/05/2026

नात्यातील mindfullnes

04/05/2026

उन्हाळी शिबिर

24/04/2026

💫*मंथन हेल्दी माइंड काऊंसेलिंग सर्विसेस अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट*🎶
*तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक खास सत्र*
_(प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी......)_

नमस्कार मंडळी,

*नात्यातील माइंडफुलनेस*

"हाथ छुटे, मगर रिश्ता नही छूटा करते", या गझलच्या पंक्ती नुसार खरंच प्रत्यक्ष साथ नसली तरी माणूस हा नात्यांपासून दूर होऊ शकत नाही. माणूस हा नात्यागोत्यात राहणाराच . काही नाती ही मनासारखे असतात. काही नाती मात्र मनासारखे नसतात, तरी ती निभवावी लागतात . काही वेळा अचानक एखाद्या सुरळीत चालू असलेल्या नात्यांमध्ये मिठाचा खडा पडावा तसं बिनसत. मग अशा या कडू गोड नात्यांना सांभाळून घेताना मानसिक ताण तर येणारच. या मानसिक ताणाचा यशस्वीपणे सामना करून नात्यातली गोडी कशी टिकून ठेवावी. हे आपण या सत्रांमधून बघणार आहोत. त्यासाठीची विविध तंत्र ही शिकणार आहोत.
*वक्ते: यश वेलणकर*
*तारीख : 29 आणि 30 एप्रिल*
*वेळ: रात्री आठ ते दहा*
*फी: आठशे रुपये फक्त*

वर्कशॉप साठी खालील जी फॉर्म लिंक वर नोंदणी करावी.

https://forms.gle/h5PjVsWLGZ3cM6UPA

अधिक संपर्क:
स्वप्ना असेरकर: 9689326664
यशश्री हुद्दार: 94210 81230

16/03/2026

Manthan Manomenue Session 122 "swabhavachi aishi taishi "by Anjali Railkar

24/02/2026

Roleplay : Awareness about Dementia

24/02/2026

Group sessions

24/02/2026

Manthan Manomenue session 121 "Antim tappyatil Abhyas Sarav Tantre " by Dr Mangesg kadam

24/02/2026

Workshop on parenting

24/02/2026

Manthan Manomenue Session 120 "Soulmate " by Dr.Geeta Joshi

29/12/2025

Manthan Manomenu session 119 by Neha Pratap Gujar and Shalaka Kering, founders of Brain Universe.

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manthan Healthy Mind posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Manthan Healthy Mind:

Share

Category