Bhavsar Vivah

Bhavsar Vivah Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhavsar Vivah, Marriage Therapist, Pune.

Limited offer… hurry up 😁
02/11/2021

Limited offer… hurry up 😁

A moment of immense pride and joy for every Indian that our Men’s Hockey Team has won the Bronze Medal at   . You have m...
05/08/2021

A moment of immense pride and joy for every Indian that our Men’s Hockey Team has won the Bronze Medal at . You have made the entire nation proud.

07/07/2021
06/06/2021

bhavsarvivah.com

नमस्कार,आपल्या भावसार समाजातील पहिली वेबसाईट bhavsarvivah.com यावर उपवर-वधूंसाठी नोंदणी सुरु असून आपण वधूंसाठी हि वेबसाई...
22/05/2021

नमस्कार,
आपल्या भावसार समाजातील पहिली वेबसाईट bhavsarvivah.com यावर उपवर-वधूंसाठी नोंदणी सुरु असून आपण वधूंसाठी हि वेबसाईट १ वर्षासाठी अगदी मोफत आहे. तर सर्व भावसार बंधू भगिनींना विनंती आहे कि दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती भरावी.
धन्यवाद
https://forms.gle/SqQaDu4yX21McjBHA

bhavsarvivah.com

सर्व प्रथम आपल्या सर्व भावसार बंधू आणि भगिनींना नमस्कार,या कोरोना महामारीच्या काळात आपल्या भावसार पालकांना होणारा त्रास ...
14/05/2021

सर्व प्रथम आपल्या सर्व भावसार बंधू आणि भगिनींना नमस्कार,
या कोरोना महामारीच्या काळात आपल्या भावसार पालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच कोविडमुळे होणारा लग्नासाठी उशीर त्यामुळे समाजातील एक घटक खूपच त्रस्त आहे. याचीच नोंद घेऊन मागील वर्षापासून मी स्नेहा सचिन महिंद्रकर, पुणे व माझ्या काही बंधू-भगिनींनी मिळून आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आपल्याच समाजातील वधु-वरांसाठी एक डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्याचे नाव आहे www.bhavsarvivah.com
मुख्यत: हे सुरू करण्यामागे माझा आणि माझ्या टीमचा कोणताही पैसे कमावणे हा हेतू नसून आपल्या समाजातील वधु-वरांना लग्नासाठी होणारा त्रास, गैरसोय कमी करणे हाच आहे. हे करत असताना आम्हांस खूप अडचणी आल्या आणि त्या आम्ही पार देखील केल्या. आता मदत हवी आहे ती तुमची. आपल्या घरातील आणि जवळच्या नातेवाईकांना ही वेब साईट सांगावी ही विनंती. ह्या वेब साईट मध्ये आम्ही ज्या लिडींग वेबसाईट्स आहेत तेच फिचर्स देण्याच्या प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आणि ह्याचे शुल्क इतर मैट्रीमोनिअल पेक्षा फक्त १०-२०% आहे. प्रिलाँच ॲाफर ही 14/05/2021 पासून 21/05/2021. पर्यंत सुरू राहील. यामध्ये फक्त रजिस्टेशन आणि पेंमेट करता येईल. आणि प्रोफाईल आपल्याला त्यानंतर दिसण्यास सुरवात होईल.तर चला मग आजच करू नोंदणी
आता आपलं भावसार विवाहाचे ॲप गुगल प्ले स्टोअर वर ही उपलब्ध

https://play.google.com/store/apps/details?id=com.dis.bhavsarvivah

वेबसाईट आणि ॲप बद्दल काही
तक्रार अथवा सूचना असतील तर आम्हांस
https://bhavsarvivah.com/home/contact_us
या वर लिहू शकता

धन्यवाद

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhavsar Vivah posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bhavsar Vivah:

Share