Vedarth Ayurved Clinic and Panchakarma Center

Vedarth Ayurved Clinic and Panchakarma Center At Vedarth Ayurved Clinic and Panchakarma Centre, every patient is our priority.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात आनंद व आरोग्य घेऊन येत आहेत गणपती बाप्पा. वेदार्थ आयुर्वेद देखील तुम्हा सर्व...
07/09/2024

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात आनंद व आरोग्य घेऊन येत आहेत गणपती बाप्पा. वेदार्थ आयुर्वेद देखील तुम्हा सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी व व्याधीमुक्त जीवनासाठी सदैव कार्यरत आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणेशचतुर्थी #बाप्पामोरया

सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्यविषयक माहितीसाठी व आयुर्वेदिक उपचारांसाठी वेदार्थ आयुर्वेद...
29/06/2023

सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

आरोग्यविषयक माहितीसाठी व आयुर्वेदिक उपचारांसाठी
वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#एकादशी #आषाढी #आषाढीएकादशी #विठ्ठल #देव #सण #आयुर्वेद #आयुर्वेदिक #आरोग्य #पुणे #पिंपरी #चिंचवड #मराठी #महाराष्ट्र

निरोगी शरीर ज्याला कोणतीही व्याधी नाही अशी व्यक्ती आज खूप नशीबवान समजली जाते. आत्ताच्या काळातील जवळजवळ सर्वांनाच कोणत्या...
22/04/2023

निरोगी शरीर ज्याला कोणतीही व्याधी नाही अशी व्यक्ती आज खूप नशीबवान समजली जाते. आत्ताच्या काळातील जवळजवळ सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आजाराने, रोगाने किंवा व्याधीला सामोरे जावे लागते. परिणामी सध्याच्या घडीला निरोगी आरोग्य ही प्रत्येकाचीच गरज झाली आहे. म्हणूनच हल्लीच्या काळात लोक कोणत्या ना कोणत्या रोग किंवा आजाराला बळी पडले आहेत. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म केंद्राकडून अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

आरोग्यविषयक माहितीसाठी व आयुर्वेदिक उपचारांसाठी
वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#अक्षयतृतीया #सण #उन्हाळा #आयुर्वेद #आयुर्वेदिक #आरोग्य #पुणे #पिंपरी #चिंचवड #मराठी #महाराष्ट्र

प्रामुख्याने वात, पित्त व कफ या तीन प्रकृतीच्या व्यक्ती व त्याच प्रकृतीच्या आसपास मानवी आरोग्य फिरत राहते. या तीन प्रकृत...
16/04/2023

प्रामुख्याने वात, पित्त व कफ या तीन प्रकृतीच्या व्यक्ती व त्याच प्रकृतीच्या आसपास मानवी आरोग्य फिरत राहते. या तीन प्रकृतीचे संतुलन राखल्यास निरोगी व सशक्त आरोग्य लाभते. आयुर्वेदामध्ये या तिन्ही प्रकृतींना संतुलित ठेवण्यासाठी व समतोल ढासळल्यास नियंत्रित करण्यासाठी औषधोपचार सांगितले आहेत. वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर मध्ये देखील अश्या सर्वच प्रकारच्या व्याधींवर खात्रीशीर उपचार केले जातात.

आरोग्यविषयक माहितीसाठी व आयुर्वेदिक उपचारांसाठी
वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#वात #पित्त #कफ #उन्हाळा #आयुर्वेद #आयुर्वेदिक #पुणे #पिंपरी #चिंचवड #मराठी #महाराष्ट्र

उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन ठरेल फायदेशीर. उन्हाळ्यात तीव्र उकाड्यामुळे आहार संतुलित ठेऊन तब्येतीला सांभाळावे लागते. कडक ...
14/04/2023

उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन ठरेल फायदेशीर.

उन्हाळ्यात तीव्र उकाड्यामुळे आहार संतुलित ठेऊन तब्येतीला सांभाळावे लागते. कडक उन्हामुळे शरीरावर अपायकारक परिणाम होतात व तेच रोखण्यासाठी पुदिन्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास विविध प्रकारचे फायदे मिळतात.

आरोग्यविषयक माहितीसाठी व आयुर्वेदिक उपचारांसाठी
वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#पुदिना #उन्हाळा #आयुर्वेद #आयुर्वेदिक #आरोग्य #पुणे #पिंपरी #चिंचवड #मराठी #महाराष्ट्र

लसूण हा आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्वाचा घटक आहे. लसूण जसा एका विशिष्ट चवीसाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे त्याचे आरोग्या...
10/04/2023

लसूण हा आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्वाचा घटक आहे. लसूण जसा एका विशिष्ट चवीसाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे त्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. सध्याच्या वातावरणात विषाणूजन्य आजारांचा म्हणजेच व्हायरल प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. लसणाच्या सेवनामुळे विषाणूजन्य आजारांपासून आरोग्याला सुरक्षित ठेवणे सोपे जाते.

आरोग्यविषयक माहितीसाठी व आयुर्वेदिक उपचारांसाठी
वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#लसूण #आयुर्वेद #आयुर्वेदिक #आरोग्य #पुणे #पिंपरी #चिंचवड #मराठी #महाराष्ट्र

निरोगी व सशक्त जग ही मानवी जीवनासाठी अत्यावश्यक बाब आहे ज्यामुळे मानवी भविष्य सुरक्षित होईल. याच निरोगी भवितव्यासाठी आयु...
07/04/2023

निरोगी व सशक्त जग ही मानवी जीवनासाठी अत्यावश्यक बाब आहे ज्यामुळे मानवी भविष्य सुरक्षित होईल. याच निरोगी भवितव्यासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती बहुमूल्य ठरत आहे ज्यामध्ये शाश्वत उपचारांच्या माध्यमातून विविध व्याधींपासून मुक्ती मिळते.

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#आयुर्वेद #आयुर्वेदिक #आरोग्य #पुणे #पिंपरी #चिंचवड #मराठी #महाराष्ट्र

उन्हाळा म्हटलं की साहजिकच समस्या येते ती कडक उन्हाची व त्यातून उष्माघात, उन्हाळे लागणे, चक्कर येणे इत्यादी समस्या अगदी स...
03/04/2023

उन्हाळा म्हटलं की साहजिकच समस्या येते ती कडक उन्हाची व त्यातून उष्माघात, उन्हाळे लागणे, चक्कर येणे इत्यादी समस्या अगदी सहजपणे दिसून येतात. उन्हाळ्यातील याच समस्यांपासून वाचण्यासाठी विविध थंड पेये गुणकारी ठरतात त्यातही ताज्या व घरगुती ताकाचे सेवन केल्यास शरीराला थंडावा देखील मिळतो व विविध व्याधींपासून संरक्षण देखील होते.

अधिक माहितीसाठी व आयुर्वेदिक उपचारांसाठी आजच संपर्क साधा - वेदार्थ आयुर्वेद, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#ताक #उन्हाळा #आरोग्य #पुणे #महाराष्ट्र #मराठी #पिंपरी #वाकड #चिंचवड #आयुर्वेद #आयुर्वेदिक

गुढीपाडवा म्हणजे मराठी संस्कृतीतील नवीन वर्षातील पहिला सण. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सणाचे एक महत्व आहे ज्यामध्ये वैज्ञ...
22/03/2023

गुढीपाडवा म्हणजे मराठी संस्कृतीतील नवीन वर्षातील पहिला सण. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सणाचे एक महत्व आहे ज्यामध्ये वैज्ञानिक आधार देखील आहे. गुळ व कडुनिंबाचा पाल्याला यादिवशी महत्वाचे स्थान असते ज्याच्या सेवनाने मानवाच्या रक्त शुद्धीला मदत मिळते. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

अधिक माहितीसाठी व उपचारांसाठी आजच संपर्क साधा - वेदार्थ आयुर्वेद, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#मराठी #महाराष्ट्र #आयुर्वेद #आयुर्वेदिक #गुढीपाडवा #मराठीसण #सण #संस्कृती #आरोग्य #पुणे

महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी असणे महत्वाचे असते. आयुर्वेदाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वच ...
08/03/2023

महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी असणे महत्वाचे असते. आयुर्वेदाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वच व्याधींवर उपचारांसाठी विविध उपचार पद्धती अतिशय उपयुक्त ठरते ज्यामुळे महिलांच्या वाटचालीसाठी त्यांना फायदेशीर ठरते.

महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

अधिक माहितीसाठी व उपचारांसाठी आजच संपर्क साधा - वेदार्थ आयुर्वेद, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#मराठी #महाराष्ट्र #आयुर्वेद #आयुर्वेदिक #महिला #स्त्री #महिलादिन #आरोग्य #पुणे

आयुर्वेद औषधांच्या साथीने विविध प्रकारचे आजार, रोग व व्याधींपासून मुक्ती मिळते त्यासोबतच काही आरोग्याच्या समस्यांपासून द...
23/02/2023

आयुर्वेद औषधांच्या साथीने विविध प्रकारचे आजार, रोग व व्याधींपासून मुक्ती मिळते त्यासोबतच काही आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहणे शक्य होते. यासोबतच विविध प्रकारचे च्यवनप्राश व आरोग्यवर्धक औषधे देखील निरोगी व सशक्त आरोग्यासाठी उपयुक्त असतात. वेदार्थ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर, वाकड येथे ही सर्व औषधे उपलब्ध आहेत जेणेकरून ताप, थंडी, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांसह मधुमेह, रक्तदाब, त्वचेचे विकार यांसारख्या आजारांवर देखील मात करता येते.

अधिक माहितीसाठी व उपचारांसाठी आजच संपर्क साधा - वेदार्थ आयुर्वेद, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#औषधे #मराठी #महाराष्ट्र #कॅन्सरदिन #उपचार #आरोग्य #पुणे #पिंपरी #चिंचवड #रोग #आजार

जागतिक कॅन्सर दिन जगातील घातक रोगांपैकी एक समजला जाणारा रोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर म्हणजेच शरीराच्या ठराविक भागातील पेशीं...
04/02/2023

जागतिक कॅन्सर दिन

जगातील घातक रोगांपैकी एक समजला जाणारा रोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर म्हणजेच शरीराच्या ठराविक भागातील पेशींची अनियंत्रित वाढ होते जी गाठ बनते. विकसित होत जाणाऱ्या उपचार पद्धतीमुळे 58% लोक कॅन्सरमधून पूर्णपणे बरे होऊ शकतात, मात्र यासाठी वेळीच काळजी घेणे हे जास्त गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी व उपचारांसाठी आजच संपर्क साधा - वेदार्थ आयुर्वेद, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे - 411057.
+919096224919, +917030829393.

#कॅन्सर #मराठी #महाराष्ट्र #कॅन्सरदिन #उपचार #आरोग्य #पुणे #पिंपरी #चिंचवड #रोग #आजार

Address

Solitaire Business Hub, Unit 217, Second Floor, Opposite Ambience Hotel, Wakad, Kaspate Vasti
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedarth Ayurved Clinic and Panchakarma Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vedarth Ayurved Clinic and Panchakarma Center:

Share

Category