Shree Vishwavrat Maata Baal Sangopan Kendra

Shree Vishwavrat Maata Baal Sangopan Kendra We offer various postnatal services like massages for mother and infants, baby massage training for

To know more about Suvarnprashan for your child, Please contact us at:  +91 9422107703 / 9529442170
01/04/2020

To know more about Suvarnprashan for your child, Please contact us at: +91 9422107703 / 9529442170

Summer can be a real headache for new mothers as taking care of the newborn is the number one priority for her.To know w...
29/03/2020

Summer can be a real headache for new mothers as taking care of the newborn is the number one priority for her.

To know what care should be taken you can always contact us at: +91 9422107703 / 9529442170

Are you a new mother wondering what to eat and what not to eat? In fact your diet plays a vital role in over all develop...
28/03/2020

Are you a new mother wondering what to eat and what not to eat? In fact your diet plays a vital role in over all development of a child.

Contact Shree Vishwavrat Mother and Baby care Center for diet consultation. : +91 9422107703 / 9529442170

Keeping your new born safe from the outside environment is the foremost important thing for a new mother. Thanks to Ayur...
22/03/2020

Keeping your new born safe from the outside environment is the foremost important thing for a new mother. Thanks to Ayurveda, it is possible to protect the child and boost his immunity to fight with various disease.

For more information please call us on: +91 9422107703 / 9529442170

Let's stay safe and fight with   together.
21/03/2020

Let's stay safe and fight with together.

उन्हाळा आला म्हणलं कि नवजात बाळांना त्याचा त्रास कसा होणार नाही याच्याकडे सर्वच आयांचे लक्ष असते. आपल्या बाळाच्या परिपूर...
18/03/2020

उन्हाळा आला म्हणलं कि नवजात बाळांना त्याचा त्रास कसा होणार नाही याच्याकडे सर्वच आयांचे लक्ष असते. आपल्या बाळाच्या परिपूर्ण काळजीसाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क करा : +91 9422107703 / 9529442170

Infant massage is a way for you to gently nurture and spend time with your baby.To know more about baby massages, Please...
15/03/2020

Infant massage is a way for you to gently nurture and spend time with your baby.
To know more about baby massages, Please contact Shree Vishwavrat Mother and Baby Care Center.

For more information please call us on: +91 9422107703 / 9529442170

बाळ झाल्यांनतर आई काय जेवते यालाही खूप महत्व असते त्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आजच श्री विश्वव्रत माता बाल संगोपन क...
14/03/2020

बाळ झाल्यांनतर आई काय जेवते यालाही खूप महत्व असते त्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आजच श्री विश्वव्रत माता बाल संगोपन केंद्राशी संपर्क साधा.
+91 9422107703 / 9529442170

आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी धूपन चिकित्सा केली जाते. या धूपनामध्य...
11/03/2020

आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी धूपन चिकित्सा केली जाते. या धूपनामध्ये कशाचा समावेश असावा किंवा हे कोणी करावे याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या आयुर्वेदिक डॉक्टर सारिका यांच्याकडून.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: +91 9422107703 / 9529442170

सोन्याचे भस्म काही आयुर्वेदिक  औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते. ज्यामुळे मुलांच्या सर्वांगिण विकास होण...
08/03/2020

सोन्याचे भस्म काही आयुर्वेदिक औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते. ज्यामुळे मुलांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.
सुवर्णप्राशनासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क करा:
+91 9422107703 / 9529442170

वर्किंग वुमन्सच्या या जमान्यामध्ये आई आणि बाळाची हवी तेवढी काळजी घेणे कठीण झाले आहे. आणि योग्य माहितीचा अभाव यामुळेही ला...
07/03/2020

वर्किंग वुमन्सच्या या जमान्यामध्ये आई आणि बाळाची हवी तेवढी काळजी घेणे कठीण झाले आहे. आणि योग्य माहितीचा अभाव यामुळेही लागणारी काळजी घेतली जात नाही. यासंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी आजच श्री विश्वव्रत माता बाल संगोपन केंद्रास संपर्क साधा !
श्री विश्वव्रत माता बाल संगोपन केंद्र पुणे : +91 9422107703 / 9529442170.

As a gesture of thanks to all the women of India, Shree Vishwavrat Mother and Baby Care Center is offering a great disco...
05/03/2020

As a gesture of thanks to all the women of India, Shree Vishwavrat Mother and Baby Care Center is offering a great discount on our package. Don't forget to contact us on our below numbers for more information.
Shree Vishwavrat Mother and Baby Care Center : +91 9422107703

अनेकजणींना याबाबत सविस्तर माहिती देणं आवश्यक असतं. त्यांना माहिती मिळवण्यासाठी हक्‍काचा मार्ग असायला हवा. त्याद‍ृष्टीने ...
04/03/2020

अनेकजणींना याबाबत सविस्तर माहिती देणं आवश्यक असतं. त्यांना माहिती मिळवण्यासाठी हक्‍काचा मार्ग असायला हवा. त्याद‍ृष्टीने श्री विश्वव्रत माता बाल संगोपन केंद्रामध्ये आई आणि बाळासाठी लागणाऱ्या सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा +91 9422107703 / 9529442170.

पूर्वी नववा महिना लागल्यावरच या खोलीमध्ये स्त्रीला ठेवले जाई. आताही एक स्वतंत्र खोली बाळंतिणीसाठी असते व तिथे पाय धुऊनच ...
01/03/2020

पूर्वी नववा महिना लागल्यावरच या खोलीमध्ये स्त्रीला ठेवले जाई. आताही एक स्वतंत्र खोली बाळंतिणीसाठी असते व तिथे पाय धुऊनच आत जा, असे सांगितले जाते. म्हणजेच ती खोली निर्जंतुक ठेवली जाते.
यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास पुढील नंबरवर संपर्क साधा +91 9422107703 / 9529442170.

प्रत्येक आईची आणि बाळाची शारीरिक ठेवण तसेच आरोग्य वेगवेगळे असते त्यामुळे त्यांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. अश्या वेळी त...
29/02/2020

प्रत्येक आईची आणि बाळाची शारीरिक ठेवण तसेच आरोग्य वेगवेगळे असते त्यामुळे त्यांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. अश्या वेळी त्यांना लागणाऱ्या आहाराविषयीचे मार्गदर्शन तज्ञांमार्फतच करून घेणे फायद्याचे ठरते!
अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा +91 9422107703 / 9529442170.

श्री विश्वव्रत माता बाल संगोपन केंद्रातर्फे नवजात बाळ आणि त्याच्या आईसाठी एक विशेष सेवा पुरविली जाते. चला जाणून घेऊया या...
26/02/2020

श्री विश्वव्रत माता बाल संगोपन केंद्रातर्फे नवजात बाळ आणि त्याच्या आईसाठी एक विशेष सेवा पुरविली जाते. चला जाणून घेऊया या पॅकेजमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ठ आहेत !
अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा +91 9422107703 / 9529442170.

आजकालच्या जगात नुकत्याच जन्मलेल्या बाळांची काळजी कशी घ्यावी तसेच आईचा आणि बाळाचा आहार कसा असावा याची इत्यंभूत माहिती असण...
22/02/2020

आजकालच्या जगात नुकत्याच जन्मलेल्या बाळांची काळजी कशी घ्यावी तसेच आईचा आणि बाळाचा आहार कसा असावा याची इत्यंभूत माहिती असणाऱ्या लोकांचा अभाव जाणवतो. यासंबंधीची अधिक माहिती तसेच प्रत्येक आईच्या तब्येतीनुसार तिला लागणारी सेवा आता आपल्या विश्वावल्लभ फौंडेशन अंतर्गत सुरु केल्या गेलेल्या श्री विश्वव्रत माता बाल संगोपन केंद्रामध्ये उपलब्ध आहे.
श्री विश्वव्रत माता बाल संगोपन केंद्र पुणे: +91 9422107703 / 9529442170

Address

Flat No 1, 1st Floor, Kudale Patil Plaza, Dhayari Phata, Sinhgad Road
Pune
411011

Telephone

+919422107703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwavrat Maata Baal Sangopan Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram