Balaji Ayurvedic

Balaji Ayurvedic HERBAL MEDICINE SHOP
AVAILABLE ALL COMPANIES AYURVEDIC AND KAST AUSHADHI

07/11/2023

मी आयुर्वेदिक औषधे व त्यांचा उपयोग , यावर एक whatsapp ग्रुप बनवत आहे ज्यांना कोणाला join व्हायचे असेल त्यांनी त्यांचा whatsapp number messenger वर पाठवा.

हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेद शास्त्रानुसार शरीर प्रकृती म्हणजे आपले आरोग्य तपासण्याची एक पद्धती विकसित केली..यालाच आपण ना...
19/07/2023

हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेद शास्त्रानुसार शरीर प्रकृती म्हणजे आपले आरोग्य तपासण्याची एक पद्धती विकसित केली..यालाच आपण नाडी चिकित्सा म्हणतो.
याने आपल्या शरीरातील वात, कफ व पित्त या पैकी कोणत्या दोषांचे प्राबल्य जास्त आहे व त्यामुळे आपणास कोणते संभाव्य आजार होऊ शकतात, हे कळते.
आपण निरोगी राहीले तरच सर्वार्थाने आपली कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकतो.
यासाठी आम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची गरज नाही.

यासाठी आपली जन्मतारीख व वेळ सांगणे गरजेचे आहे..तसेच आम्ही आपणास काही प्रश्न विचारू यावरून आम्ही आपणास आपली शरीर प्रकृती सांगू.
Only Rs.150/-

05/05/2023
19/12/2021

आपण आपले आयुर्वेदाबद्दल मत मांडा , आजारातून मुक्त व्हा..
समस्या तुमच्या उत्तर आमचे.

Address

Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaji Ayurvedic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share