07/09/2022
न्युरोथेरपी एक संजीवनी
नमस्कार,
कुठलेही औषध किंवा गोळी न घेता आपला आजार दूर करा!!!
तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?
होय हे अगदी खरं आहे! Neurotherapy ट्रीटमेंटच्या साह्याने हे शक्य आहे. Neurotherapy ही एक पर्यायी चिकित्सा पद्धति असून तिचा शोध डॉ. लजपतराय मेहरा (गुरूजी) यांनी लावला, ज्यामध्ये आपल्या आजाराचे मूळ कारण काय आहे याचा विचार करून उपचार केले जातात. म्हणजे समजा जर एखाद्याला Acidity झाली तर त्याला Acidity ची गोळी न देता, त्याची पचनक्रिया सुधारण्यासाठी treatment दिली जाते . म्हणजे कोणत्याही आजारावर औषध गोळ्या न देता आपल्या शरीरातील अवयवांचे बिघडलेले कार्य दुरुस्त करण्यासाठी कामाला लावले जाते, आणि यातूनच आपले शरीर स्वतःला दुरुस्त करून घेते. यासाठी ट्रीटमेंट देताना थेरपिस्ट आपल्या शरीरावर विविध ठिकाणी, काही काळासाठी विशिष्ट दाब देतो, जसे हात, पाय, खांदे इ.
ट्रीटमेंट घेताना पेशंटला कसलाही त्रास होत नाही, ट्रीटमेंटमुळे कोणतेही side effects आपल्यावर होत नाहीत, एक दिवसाच्या बाळापासून ते 100 वर्षांपर्यंत अगदी कोणीही उपचार घेऊ शकतात.
Neurotherapy द्वारे कोणकोणत्या आजारांवर उपचार दिले जातात?
Neurotherapy द्वारे सर्व आजारांवर उपचार केले जातात.
आपण असे म्हणू की आपण आजार बरा करण्याऐवजी त्या व्यक्तीच्या शरीरातील संपूर्ण systems व्यवस्थित करण्यासाठी उपचार देतो, ज्यायोगे त्याच्या शरीरातील आजार आपोआप बरे व्हायला लागतात.
विशेष म्हणजे ज्या आजारांवर इतर कुठल्याही उपचार पध्दतीत जगात कुठेही आणि काहीही उपचार नाहीत अशा आजारांवरही यशस्वीपणे उपचार केले जाऊ शकतात.
दिले जाणारे उपचार.
*Acidity आम्लपित्त.
*Accidental injury अपघातजन्य इजा.
*Allergies.
*Anaemia पंडुरोग.
*Asthama/ bronchitis दमा.
*AVN- Avascular necrosis रक्त पुरवठा कमी पडल्यामळे हाडांच्या सांध्यांमधील दुखणे, विशेषतः उखळीचे सांधे (खांदे आणि खुबे).
*Backpain पाठदुखी.
*Cervical spondylitis मानेचे विकार.
*Constipation बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे.
*Cough & cold खोकला सर्दी.
*Cramps स्नायूंमध्ये पेटके/गोळे येणे.
*Degeneration शरीराची झीज.
*Depression नैराश्य.
*Diabetes मधुमेह.
*Fatty liver यकृतात फॅट साठणे.
*Fever ताप.
*Fibrosis शरीराअंतर्गत गाठी.
*Food poisoning विषबाधा.
*Frozen shoulder खांद्याचे स्नायू गोठणे/ कडक होणे.
*Gas.
*High Blood pressure उच्च रक्तदाब.
*Indigestion अपचन
*Inflammation शरीरातील सूज आणि जळजळ.
*Infection शरीरातील संसर्ग.
*Insomnia निद्रानाश.
*Joint pains सांधेदुखी.
*Kidney problems मूत्रपिंड विकार.
*Knee pain गुडघेदुखी.
* Lower Back pain कंबरदुखी.
*Low Blood pressureअल्प रक्तदाब.
*Menstrual problems मासिक पाळीच्या तक्रारी.
*Migraine अर्धशिशी.
*Osteoporosis हाडांतील कॅल्शियम कमी होणे.
*Osteoarthritis संधिवात.
*Pancreatitis स्वादुपिंडावरील सूज व विकार.
*Paralysis लकवा.
*Piles मुळव्याध.
*Prostate enlargement prostate ग्रंथी वाढणे.
*PCOD- Polysystic Ovarian Disease अनियमित मासिक पाळी.
*Respiratory Disorders. श्वसन विकार.
*Sciatica पायातील नसेचे दुखणे.
*Scoliosis पाठीच्या कण्याचे विकार.
*Side effects of Medicine औषधांचे दुष्परिणाम.
*Sinusitis नाकातील पोकळ्यांमधील दाह.
*Skin problems त्वचा विकार.
*Sports injury खेळताना होणारी इजा.
*Spur टाचेतील हाड वाढणे.
*Tennis Elbow कोपरांना होणारी इजा
*Thrombosis रक्ताच्या गाठी होणे
* Tinnitus कानात आवाज येणे किंवा कर्णनाद
*Tuberculosis क्षयरोग
*Ulcer आंत्रव्रण
*Vertigo चक्कर येणे
*Vomiting उलटी
*And Other diseases याशिवाय अनेक आजार
आजार कुठलाही असो एकदा अवश्य consult करा.
Home visit सुविधा उपलब्ध.
'Heal without Pill Neurotherapy center'
Pune.
Contact
Balu Ghundre.
09850137078.