Dr. Kale's Gastro Clinic

Dr. Kale's Gastro Clinic Dr. Vikrant Kale is one of the best consultant Gastroenterologist & Liver Specialist in PCMC, Pune Dr. Vikrant Kale has also done M.R.C.P.I.

Dr. Vikrant Kale is a practicing consultant Gastroenterologist, Hepatologist, and Interventional Endoscopist with experience of more than 15 years. He has expertise in managing various GI disorders (which include intestine, liver, gallbladder, and pancreas) at a very advanced level. He pursued his MBBS in the year 2003 from Maharashtra Institute of Medical Education & Research (MIMER) Talegaon D

abhade, Pune. He completed his Fellowship In Upper & Lower GI Endoscopy & Inflammatory bowel disease in the year 2018 from Oxford University (UK). from The Royal College Of Physicians Of Ireland in 2009 & CSCST-Gastro from The Royal College Of Physicians Of Ireland in 2017. Dr. Vikrant Kale is a consultant in Gastroenterology & Liver diseases at Dr. Kale’s Gastro Clinic PCMC Pune. He is one of the best stomach doctors & Liver doctors in PCMC Pune. Dr. Vikrant Kale has over 15 years of experience practicing medicine in various hospitals and clinics. In his experience, he has done around 3000 gastroscopies, 2000 colonoscopies, and 700 ERCPs until now. This includes a wide variety of therapeutic procedures like management of GI bleed, variceal banding, endo-luminal dilatation/stenting, radiofrequency ablation, and endoscopic mucosal resections (for early cancers of intestines) among others. He is actively involved in endoscopy training of junior gastroenterologists for the last few years.

शिर मुकुट कुंडल तिलक, चारु उदारु अङ्ग विभूषणं ।आजानु भुज शर चाप धर, संग्राम जित खरदूषणं.. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा !...
26/03/2026

शिर मुकुट कुंडल तिलक, चारु उदारु अङ्ग विभूषणं ।आजानु भुज शर चाप धर, संग्राम जित खरदूषणं..
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐

https://www.kaizengastrocare.com/

23/03/2026

पॅन्क्रियाटायटीस (Pancreatitis) म्हणजे काय? 🌟 पॅन्क्रियासची जळजळ ही गंभीर समस्या असू शकते. लक्षणे, कारणे, निदान आणि उपचार जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=vAiGGv7CTSU

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

Don't ignore persistent diarrhea! It can lead to complications if not addressed. Know the red flags and get expert care ...
20/03/2026

Don't ignore persistent diarrhea! It can lead to complications if not addressed. Know the red flags and get expert care when needed. Read more to take control of your gut health.

Read More - https://www.drkalegastroclinic.com/persistent-diarrhea-when-home-remedies-are-not-enough/

☎Call: 097 6363 5252/ 75584 23708
🌐Web: https://www.drkalegastroclinic.com

Everyone experiences diarrhea at some point in their lives. Usually, it is just a minor stomach upset that goes away with a day of rest. But what happens when

🎊 गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा 🎊वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडव...
19/03/2026

🎊 गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा 🎊
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा... गुढीपाडवा व मराठी नूतनवर्ष निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎉✨

https://www.kaizengastrocare.com/

#गुढीपाडवा #मराठी_नववर्ष

कोलोरेक्टल कॅन्सर हा आजच्या काळात वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे. शौचात रक्त येणे, पोट साफ न होणे, वारंवार...
15/03/2026

कोलोरेक्टल कॅन्सर हा आजच्या काळात वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे. शौचात रक्त येणे, पोट साफ न होणे, वारंवार बद्धकोष्ठता किंवा जुलाब यांसारखी लक्षणे अनेकदा लोक दुर्लक्षित करतात. परंतु ही लक्षणे कधी कधी कोलोरेक्टल कॅन्सरची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.

या पॉडकास्टमध्ये Dr. Samrat Jankar (कोलोरेक्टल सर्जन) आणि Dr. Vikrant Kale (पोटविकार तज्ज्ञ) यांच्यासोबत आपण कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल सखोल चर्चा केली आहे. लवकर निदान झाल्यास कोलोरेक्टल कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो.

🎥 पूर्ण व्हिडिओ येथे पहा:
https://youtu.be/uwhQ-9Kc6aM?si=qokttwU16vsN9lSS

कोलोरेक्टल कॅन्सर (Colon & Re**al Cancer) हा आजच्या काळात वाढणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे.बर्‍याच वेळा लोक शौचात रक्त येणे, पोट साफ ...

कर्करोग हा आजच्या काळातील गंभीर आजार असला तरी, लवकर निदान (Early Detection) आणि योग्य उपचारामुळे तो पूर्णपणे नियंत्रणात ...
08/03/2026

कर्करोग हा आजच्या काळातील गंभीर आजार असला तरी, लवकर निदान (Early Detection) आणि योग्य उपचारामुळे तो पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. या विशेष पॉडकास्टमध्ये डॉ. सम्राट जानकर आणि डॉ. विक्रांत काळे (पोटविकार तज्ज्ञ) कर्करोगाबद्दलची महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत सांगत आहेत. तरुणांमध्ये कॅन्सर का वाढत आहे? लक्षणे कशी ओळखावीत? आणि प्रतिबंध कसा करावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेला निर्णय जीव वाचवू शकतो! हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा.

📺 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक: https://youtu.be/5cu3cjIxESc

#मराठीआरोग्य

कर्करोग (Cancer) हा आजच्या काळातील एक गंभीर आजार आहे, पण लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे तो पूर्णपणे नियंत्रणात आणता .....

उत्सव रंगाचा, क्षण आरोग्याच्या निरोगी वाटचालीचा 🎨🔥होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🌈https://www.kaizengastrocare....
03/03/2026

उत्सव रंगाचा, क्षण आरोग्याच्या निरोगी वाटचालीचा 🎨🔥
होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🌈

https://www.kaizengastrocare.com/

02/03/2026

पित्ताशयातील खडे (Gallstones) ही एक अत्यंत सामान्य पण वेदनादायक समस्या आहे. अनेकदा चुकीचा आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे पित्ताशयामध्ये कडक स्फटिक तयार होतात, ज्याला आपण खडे म्हणतो. या विशेष पॉडकास्टमध्ये, पुण्यातील सुप्रसिद्ध GI सर्जन डॉ. सम्राट जानकर आणि पोटविकार तज्ज्ञ (Gastroenterologist) डॉ. विक्रांत काळे आपल्याला पित्ताशयातील खड्यांबद्दल सखोल मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण माहितीसाठी विडिओ नक्की पहा.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=iKbm-zSAa1M

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

26/02/2026

Diarrhea मध्ये औषध आणि ORS कधी व कसे घ्यावे? Dehydration टाळण्यासाठी ORS किती महत्त्वाचे? जुलाब (Diarrhea) झाल्यावर अनेकजण फक्त औषध घेतात, पण ORS योग्य पद्धतीने घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. विक्रांत काळे यांनी जुलाबात औषधोपचार आणि ORS घेण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=iiBc4S0ZhEM

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

24/02/2026

Diarrhea गंभीर कधी ठरतो? जुलाबात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये कधी ॲडमिट करावे लागते? जुलाब (Diarrhea) बहुतेक वेळा औषधांनी बरे होतात. पण काही परिस्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे अत्यावश्यक ठरते. या क्लिपमध्ये डॉ. विक्रांत काळे स्पष्ट करत आहेत की जुलाबामध्ये ॲडमिशनची गरज कधी भासते. पूर्ण माहितीकरिता आमचा संपूर्ण पॉडकास्ट नक्की पहा.

Watch Now - https://www.youtube.com/watch?v=rA230jBj00A

☑For more details
☎Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/

Diarrhea troubles? Don't wait it out! Know when to see a doc and get relief. Check our latest blog for expert advice!Lea...
24/02/2026

Diarrhea troubles? Don't wait it out! Know when to see a doc and get relief. Check our latest blog for expert advice!

Learn More - https://www.drkalegastroclinic.com/when-should-you-see-a-doctor-for-diarrhea/

☎Call: 097 6363 5252/ 75584 23708
🌐Web: https://www.drkalegastroclinic.com

We have all been there. One minute you are enjoying a spicy street food snack in Pune, and the next, you are rushing to the washroom. Digestive issues are extremely common in our daily lives. Most of the time, a "stomach upset" is just a temporary phase that resolves on its own.

Address

Kaizen Gastro Care, Shop No. 208/209, Oriana Crest Building, Wakad, Datta Mandir Road, Wakad 411033
Pune
411057

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919763635252

Website

https://www.kaizengastrocare.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Kale's Gastro Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Kale's Gastro Clinic:

Share