Yug Hospital

Yug Hospital YUG HOSPITAL युग हॉस्पिटल (प्रसुतिगृह )
सरकारमान्य कुटुंब नियोजन आणि गर्भपात केंद्र

24/08/2025

#डिलिव्हरीसाठी लवकर नावनोंदणी करा..!
#पॅकेजेस उपलब्ध..!

#युग_हॉस्पिटल
स्त्रीरोग-प्रसुतीगृह
जनरल सर्जिकल लॅप्रोस्कोपी

पत्ता :
श्री कॉम्प्लेक्स पहिला मजला लोणी स्टेशन चौक लोणी काळभोर पुणे ४१२२०१

संपर्क :
+91 98 23 560-530

सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की ;आज आपल्या युग हॉस्पिटलचा ३रा वर्धापन दिन असून आपण चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहोत.आज...
13/06/2025

सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की ;

आज आपल्या युग हॉस्पिटलचा ३रा वर्धापन दिन असून आपण चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहोत.
आजपर्यंत आपण सर्वांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ यशस्वी ठरवत आलो आहोत आणि यापुढेही आम्ही सर्वतोपरी आपली साथ सदैव देत राहू.

आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून आरोग्यसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आपले सदैव आभारी आहोत.

तसेच सर्व हॉस्पिटल स्टाफ, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हॉस्पिटलसाठी सेवा देणारे इतर सर्वांचेही मनापासून आभार..!

यापुढेही अशीच साथ राहूद्या..!

आपलाच
डॉ.विपुल खंडागळे
MS OBSGYN PUNE
Gynaecologist-Obstetrician and Infertiologist
स्त्रीरोग-प्रसुतीतज्ञ - वंध्यत्व निवारण तज्ञ
FOUNDER AND CEO OF YUG HOSPITAL

18/01/2025

PCOD मुळे होणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी..!

आरोग्यम् धनसंपदा..!सबका मंगल हो..!अत्त दीप भव..!सर्वांना निरोगी आणि निरामय ऐश्वर्या सुख समृद्धी आणि यश कीर्ती प्राप्त हो...
29/10/2024

आरोग्यम् धनसंपदा..!
सबका मंगल हो..!
अत्त दीप भव..!

सर्वांना निरोगी आणि निरामय ऐश्वर्या सुख समृद्धी आणि यश कीर्ती प्राप्त होऊ हीच मंगलकामना...!

सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा...!

#युग हॉस्पिटल

16/09/2024
08/09/2024

सुवर्णसंधी..! सुवर्णसंधी..! सुवर्णसंधी..!
डिलिव्हरी पॅकेजेससाठी आजच नाव नोंदणी करा..!
युग हॉस्पिटल ( प्रसुतीगृह )
पत्ता: श्री कॉम्प्लेक्स,पहिला मजला,
लोणी स्टेशन चौक, लोणी काळभोर पुणे.


रक्षाबंधनच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!Happy Rakshabandhan..!
19/08/2024

रक्षाबंधनच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
Happy Rakshabandhan..!

Address

Shree Complex, Loni Station Chowk, Loni Kalbhor
Pune
412201

Telephone

+919823560530

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yug Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Yug Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category