15/06/2021
Haircare❤
आज काल फक्त मुली किंवा महिला च नव्हे तर मुले व पुरुषांना देखील केस गळणे,डोक्या मध्ये कोंडा असणे, अकाली केस पांढरे होणे अशी लक्षणे दिसून येतात.
त्या करीता सर्व प्रकारची तेल,शैम्पू ,hairpack वापरली जातात.
एवढ सर्व करून ही तात्पुरता फरक!!!!
असे का होत असावे???
असे होते कारण:-
आपल्याला आपले केस कोणत्या कारणाने गळत,खराब होत आहेत हे लक्षात येत नाही आणि फक्त योग्य तेल वापरून ही फायदा होत नाही.
म्हणून कोणती हि Treatment सुरू करण्यापुर्वी त्या मागे कोणते कारण असावे हे शोधायला हवे.
या वीडियो मध्ये केस गळती ची कारणे सांगितली आहेत 😇🙏
*श्री विश्वत्रय आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म सेंटर ,अग्निकर्म व विद्धकर्म पुणे.
*डॉ.ऋतुजा रुपनवर*
BAMS आयुर्वेदाचार्य
*☎️ 8983178014