03/03/2026
रंग उत्सवाचे असोत… आणि माणुसकीचेही 💛🌈
या धुळीवंदन व होळीच्या निमित्ताने आनंद, आरोग्य आणि सकारात्मकतेचे रंग आपल्या आयुष्यात भरून येवोत, हीच सदिच्छा.
Moshi Hospital – Multispeciality Care कडून आपणा सर्वांना धुळीवंदन व होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सण साजरे करताना स्वतःची आणि कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्या — आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.
सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांसाठी विश्वासार्ह उपचारांसाठी संपर्क करा 👇
🏥 Moshi Hospital – Multispeciality Care