02/10/2025
☘️🙏आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी व दसरा सणानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!☘️🙏
👩🏻⚕️ डॉ. श्रद्धा महामुलकर-खासे
एम.डी (आयुर्वेद) - मुंबई
📞 8308380458
📍श्री विश्व वंदित आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय
शॉप क्रमांक 1, क्रिश एज वन, या बसा हॉटेलच्या मागे, झेन्सार ग्राउंडसमोर, खराडी, पुणे 411014
#आरोग्य #स्वास्थ्य #आयुर्वेद #डॉक्टर #आयुर्वेद #पंचकर्म #दसरा #नवरात्रोत्सव #विजयादशमी