Samarth success ortho

Samarth success ortho Samarth Success Life Marketing Pvt Ltd

15/05/2023

लाखापेक्षा जास्त लोक *Samarth Sucess Life Marketing Pvt Ltd* च्या *Sucess Ortho* पासुन सांधेदुखी मुक्त होतात व शस्त्रक्रिया टाळतात. हि आधुनिक आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट सांधेदुखीच्या मूळ कारणावर होते. संधिवात, आमवात, चिकनगुनिया ,सांधेदुखी, युरिक ऍसिड, गुडघ्यातील तेल संपणे, गुडघ्यातील गॅप इत्यादी आजार बरे करून त्यामुळे होणारी सांधेदुखी थांबतात .ट्रीटमेंट नंतर सांधे दुखायचे थांबतील, गॅप ठीक होईल, सूज निघून जाईल, पायऱ्या चढता उतरता येतील, मांडी घालून बसता येईल.कॉल करा - Bharat Gore Sir
Mo :- 9527775953

15/05/2023

नमस्कार
100% आयुर्वेदिक 100% गुण कुठलाही साईड इफेक्ट शिवाय
जर आपल्याला आपल्या परिवरातील ,‌ नातेवाईकांतील सदस्यांना संधीवात ,पैरलिसिस,मानदुखी, कंबरदुखी,पाठदुखी, हातापायांना मुग्या येणे ,नस दबणे , मणक्याची व गुढघ्याची गादी सरकणे ,फाटणे वंगण संपणे आशा प्रकारचे हांडाशी निगडीत आजार असतील व आपण सर्व इलाज करुन थंकलेल असाल तर व्हिडीओ संपूर्ण बघावा .
औषध विषयी आधिक माहिती साठी Samarth Success Life या फेसबुक ग्रुप ला भेट द्या व जॉईन करा . या ग्रुप वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकार आजारा वर मार्गदर्शन केले जाते .
औषध आाॅडँर करण्यासाठी
Contact number:- 9527775953

Thank you for contactingSamarth Success Life Bharat Gore Sir!Please let us know how we can help you.*Samarth Success Lif...
01/01/2023

Thank you for contacting
Samarth Success Life Bharat Gore Sir!
Please let us know how we can help you.
*Samarth Success Life Pvt Ltd*
Mr. Bharat Gore sir
9527775953
*Samarth Success Life Pvt Ltd*
Mr. Bharat Gore sir
9527775953

**शरीरात वात का निर्माण होतो?हातापायांना मुंग्या येणे हा काय प्रकार आहे?सांधेदुखी कशामुळे निर्माण होते?मणक्याची झिज होणे...
26/12/2022

**शरीरात वात का निर्माण होतो?
हातापायांना मुंग्या येणे हा काय प्रकार आहे?
सांधेदुखी कशामुळे निर्माण होते?
मणक्याची झिज होणे म्हणजे काय?**

यावर उपाय काय?
Mr. Bharat Gore Sir
Mo:- 9527775953
मित्रानों,
माणसाची शरीररचनेचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की, माणसाचे शरीर हे वात, कफ आणि पित्त या त्रिदोषावर आधारित आहे.
शरीरातील या घटकाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले की वरील आजाराचे लक्षणे दिसू लागतात.

याची कारणे कोणती?

बदलत्या काळानुसार माणसाचे राहणीमान, खानपान, आराम या मधे फार मोठा बदल झाला आहे.

या आजाराचे सर्वात मोठे कारण म्हणजे खानपान.

पुर्वीच्या काळी लोक धष्टपुष्ट असत. कारण पुर्वी जे पदार्थ आपण आज खात आहोत ते गावरान असायचे. त्यामध्ये भरपुर प्रमाणात शरीराला आवश्यक असणार्या घटकांचा समावेश असायचा.

पण आज सर्व केमिकलयुक्त अन्न आपल्या पोटात जात आहे. त्यामध्ये कुठलेही विटामिंन, जिवनसत्त्व आढळून येत नाही.

आज आपला जोर हा फास्ट फूड वर जास्त दिसतो. त्यामूळे शरीरातील वात, कफ व पित्त याच संतुलन बिघडत आणि आजार जन्म घेतात.

आपल्या शरीरात हाडाचे प्रमाण अधिक आहे. या हाडांना एकत्र जोडन्याचे काम सांधे करतात. या सांध्यामध्ये गादी असते व त्या ठिकाणी तेलकटपणा असतो. ज्यामुळे आपले सांधे सहज हलचाल करु शकतात. पण बदलते खान पान या मुळे त्याभागातील तेलकटपणा
कमी होउन सांधे एकमेकावर टेकतात व त्याठिकाणी घर्शण सुरु होते. सांधे दुखतात.

योग्य वेळी उपचार न घेतल्यामुळे कधी कधी सान्ध्यामधील गादी फाटू पण शकते. अशा वेळी सांध्यावर सूज येणे हा प्रकार पण पहावयाला मिळतो.

गुडघेदुखीच्या बाबतीत तर फार त्रासदायक बाब ठरू शकते, कारण आपल्या संपुर्ण शरीराचा भार गुडघ्यावर असतो. अशावेळी आपले मांडीचे हाड व नडघीचे हाड एकमेकावर टेकतात आणि गुडघेदुखी सुरु होते.

शरीरातील culshium लेवल कमी झाल्याने सांधेदुखी सुरु होते. शरीरातील प्रत्येक हाड व सांधे दुखतात.

हि सर्व माहिती आपल्याला मार्गदर्शक डॉक्टर कडून मिळाली देखील असेल पण याचा इलाज प्रत्येक डॉक्टरकडे असेलच असे नाही.

मग यावर ऑपरेशन हा पर्याय ठरू शकतो का? निश्चित नाही.

कारण, ऑपरेशन करायला पेशंट तयार होत नाही आणि डॉक्टर देखिल ऑपरेशन यशस्वी होईल याची खात्री देत नाही.

मग अशा परिस्थितीत करायचे काय?
तर अशा लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत samarth Success life pvt ltd यांच्या माध्यमातून एक आयुर्वेदिक मेडिसीन

Success Ortho powder & Withamax Capsules

विना ऑपरेशन 100% रिझल्ट
अधिक माहिती साठी संपर्क-
Mr. Bharat Gore
मो. 9527775953

Welcome to Samarth Success Life 100 % Ayurvedic Product for any Joint problem, Diabetis, Acidity please  for more detail...
11/11/2022

Welcome to Samarth Success Life 100 % Ayurvedic Product for any Joint problem, Diabetis, Acidity please for more details we can provide you this product in time by speed post also / Call Now:- 9527775953

*Samarth Success Life for more information.* Call Now :-9527775953*Whatsapp :-9527775953*सक्सेस ऑर्थो चे फायदे.* *ऑर्थो ...
11/11/2022

*Samarth Success Life for more information.
* Call Now :-9527775953
*Whatsapp :-9527775953
*सक्सेस ऑर्थो चे फायदे.*
*ऑर्थो हे हाडे मजबूत करण्यास मदत करते.
*ऑर्थो हे संधिवाता मुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते.
*ऑर्थो हे पाठी मध्ये होणाऱ्या वेदना कमी करते.
*ऑर्थो हे माने मध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यास मद्दत करते.
*सांधेदुखी मुळे होणाऱ्या त्रासतून मुक्ति मिळण्यासाठी ऑर्थो हे रामबाण औषध.
*ऑर्थो हे सांध्यामध्ये रक्त प्रवाह वाढवते.
*गुडघे दुखी,टाच दुखी मणके दुखी पॅरलीसिस व इतर हडांच्या आजारातुन मुक्ति मिळण्यासाठी ऑर्थो हे अत्यंत गुणकारी औषध.

*व्हिटॅमॅक्स कॅप्सूल घेण्याचे फायदे*
*उर्जा प्रदान करते व उत्साह वाढवते.
*रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
*कोलेस्टेेरॉल कमी करते.
*स्मरणशक्ती वाढवते.
*ताण तणाव कमी करुन आराम देते.
*हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगासाठी सर्वोत्तम शक्तिवर्धक औषध.
*वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक पातळीस प्रोत्साहन देते.
*आरोग्य सुधरावते.
Content (सामग्री): अश्वगंधा, शिलाजीत,शतावरी, विजयासार जाटामंसी,ब्राह्मी, अर्जुना, गुडूची,गुळवेल.

11/11/2022

समर्थ सक्सेस लाईफचे आर्थो आयुर्वेदिक सप्लिमेंट ठरतेय रूग्णांसाठी वरदान.
राहुरी, जि. अहमदनगर येथील डॉ. सतिश इंगळे यांच्या संशोधनातून निर्माण केलेले समर्थ सक्सेस लाईफचे आर्थो आयुर्वेदिक सप्लिमेंट रूग्णांसाठी वरदान ठरत आहे. मागील पाच वर्षांमध्ये लाखो रूग्णांनी याच्या सेवनाने आपल्या आजारावर पूर्ण मात केलेली असून दवाखान्याचा लाखो रूपयांचा खर्च वाचवला आहे. हे सप्लिमेंट मानवी शरीरातील 206 हाडे व 360 सांधे इत्यादी आजारांवर 100% इलाज करत असुन पँरलेसीस झालेली व्यक्ती , गुढगेदुखी, कंबरदुखी, मणकादुखी, दबलेली नस, पुर्ण बेडवर ग्रस्त व्यक्ती, संधीवात, आमवात, टाचदुखी, हातापायांना मुंग्या येणे, मायग्रेन पिडीत व्यक्ती, सायटिका, इत्यादी हाडांच्या सर्व आजारांवर कायमची सुटका मिळवून देत आहे. तसेच, संभाव्य शस्त्रक्रिया टळत असून शस्त्रक्रियेसाठी होणारा लाखो रूपयांच्या पटीतला खर्च वाचत आहे. त्यामुळे रूग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.
या आयुर्वेदिक सप्लिमेंटचा प्रचार आणि प्रसार डॉ. इंगळे यांच्या समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून संपूर्ण भारतात होत आहे.
अधिक माहितीसाठी :-
Bharat Gore Sir : 9527775953

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth success ortho posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Samarth success ortho:

Share