
12/05/2025
https://youtu.be/F8w_h_QUjig?si=dzLA7o9fhli1oCzz
Yogtrupti Reiki Healing
Trupti Deshmukh
On-line Healing Services and Learning
Astrology Consultation
Councelling
Pune
411041
Monday | 9am - 5pm |
Tuesday | 9am - 5pm |
Wednesday | 9am - 5pm |
Thursday | 9am - 5pm |
Friday | 9am - 5pm |
Be the first to know and let us send you an email when Yogtrupti Reiki Healing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to Yogtrupti Reiki Healing:
नमस्कार मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जिवंचर्येत स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय ठेवणे खुप अवघड होऊन बसले आहे. रोजच्या मानसिक, भावनिक, कार्मिक आणि आध्यात्मिक ताण तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करून पाहतो पण त्याचा काहीच परिणाम झालेला आपल्याला दिसुन येत नाही आणि याचे मुख्यकारण म्हणजे आपण निवडलेला उपाय किंवा मार्ग.
योगतृप्ती आपल्यासाठी जगविख्यात अशी उपचार पद्धती घेऊन आले आहेत आणि ती म्हणजे रेकी (Reiki). ही एक जपानी उपचार पद्धती असून जीचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनात पुर्वी सारखेच सक्रिय होऊ शकता आणि सर्वप्रकारच्या ताण तणावापासून मुक्त होऊ शकता.
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्ककरा;
योगतृप्ती रेकी हेअलिंग : 74101 35207, 98227 01206