13/07/2022
भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. गुरू आपल्या शिष्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारचे सुयोग्य शिक्षण देत असतात. 'गुरुविण कोण दाखवील वाट' असे देखील म्हटले जाते.
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर तर्फे आम्ही आमच्या सर्व ज्ञात अज्ञात गुरूंना वंदन करत आहोत व त्यांच्याविषयी प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत आहोत!